Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

वयोश्री योजना ; लाभ घेण्यासाठी नियमावली जाणून घ्या

najarkaid live by najarkaid live
February 23, 2024
in जळगाव
0
वयोश्री योजना ;  लाभ घेण्यासाठी नियमावली जाणून घ्या
ADVERTISEMENT

Spread the love

 जळगाव दि. 23 ( जिमाका ) –  राज्यातील 65 वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत  जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणा-या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय साधने/उपकरणे खरेदी करणेकरिता तसेच मनःस्वास्थ केंद्र इ.व्दारे त्यांचे मानसिक स्वास्थ अबाधित ठेवण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री वयोश्री योजना राबविण्यास सामाजिक न्याय व विशेष सहाय विभाग शासन निर्णय क्रमांक ज्येष्ठना २०२२/प्रक्र.३४४/सामासु मुंबई दि.०६फेब्रुवारी, २०२४ नुसार मान्यता देण्यांत आली आहे.

            योजनेचे स्वरूप –

सदर योजनेअंतर्गत पात्र वृध्द लाभार्थ्यांना त्यांच्या शारीरिक असमर्थतता/दुर्बलतेनुसार सहायभूत साधने/उपकरणे खरेदी करता येतील. (उदा-श्रवणयंत्र, ट्रायपांड, स्टिक व्हील चेअर, फोल्डिग वॉकर, कमोड खुर्ची, नि-ब्रेस, लंबर बेल्ट, सर्वाइकल कॉलर इ) तसेच केंद्र शासनाच्या कार्मिक विभागाव्दारे नोदणीकृत करण्यात आलेले तसेच राज्य शासनाव्दारे नोंदणी करण्यात आलेल्या योगोपचार केंद्र, मनःस्वास्थ केंद्र, मनशक्ती केंद्र/प्रशिक्षण केंद्र येथे सहभागी होता येईल.

             योजनेचे निकष –

अ) नागरिकांनी 31 डिसेंबर, 2023 अखेर पर्यंत वयाची ६५ वर्षे पुर्ण केलेली असावी आ) लाभार्थ्यांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न रु २ लाखाच्या आत असावे. लाभार्थ्यांने स्वयंघोषणापत्र सादर करणे आवश्यक राहील, इ) सदर व्यक्तीने मागील ३ वर्षात स्थानिक स्वराज्य संस्था, सरकारव्दारे नियंत्रित सार्वजनिक उपक्रमासहित कोणत्याही सरकारी स्त्रोताकडून तेच उपकरण विनामूल्य प्राप्त केले नसावे याबाबतचे स्वयंघोषणापत्र सादर करणे आवश्यक राहील. ई) पात्र लाभार्थ्यांच्या बँकेच्या वैयक्तीक आधार संलग्न बचत खात्यात ३०००/- थेट लाभ वितरण प्रणालीव्दारे वितरीत झाल्यावर सदर योजने अंतर्गत विहीत केलेली उपकरणे खरेदी केल्याचे तसेच मनःस्वास्थ केंद्राव्दारे प्रशिक्षण घेतल्यांचे लाभार्थ्यांचे देयक (Invoice) प्रमाणपत्र ३० दिवसाच्या आत सहायक आयुक्त, समाज कल्याण जळगांव यांच्याकडून प्रमाणित करून संबंधित केंद्रिय सामाजिक उपक्रम (CPSU) संस्थेमार्फत विकसित पोर्टलवर ३० दिवसाच्या आत अपलोड करणे आवश्यक राहील, अन्यथा लाभार्थ्यांकडून सदर रक्कम वसूल करण्यात येईल. लाभार्थी हा बीपीएल रेशनकार्ड धारक असावा.

            योजनेचा लाभ घ्यावयासाठी आवश्यक कागदपत्रे –

१, आधारकार्ड/मतदान कार्ड २. राष्ट्रीयकृत बँकेची बैंक पासबुक झेरॉक्स ३. पासपोर्ट आकाराचे २ फोटो ४. स्वयं-घोषणापत्र ५. शासनाने ओळखपत्र पटविण्यासाठी विहीत केलेली अन्य कागदपत्रे, जिल्हास्तर क्षेत्रासाठी या योजनेसाठी अर्ज करावयाचे ठिकाण: सहायक आयुक्त, समाज कल्याण जळगांव यांनी कळविले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शिवाजी विद्यापीठाचा जळगावच्या गांधी रिसर्च फौंडेशनसमवेत सामंजस्य करार

Next Post

वाढदिवसानिमीत्त डॉ. उल्हास पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

January 7, 2026
दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
वाढदिवसानिमीत्त डॉ. उल्हास पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

वाढदिवसानिमीत्त डॉ. उल्हास पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

ताज्या बातम्या

इराणनचे सात देशांमधील तेल व गॅस कंपन्यांवर जोरदार हल्ले; परिस्थिती गंभीर

इराणनचे सात देशांमधील तेल व गॅस कंपन्यांवर जोरदार हल्ले; परिस्थिती गंभीर

March 20, 2026
‘त्या’ ५८ आक्षेपार्ह व्हिडीओत महिलांवर लैंगिक अत्याचारांचे दृश्य ; भोंदूबाबा अशोक खरातचे आणखी पाय खोलात

‘त्या’ ५८ आक्षेपार्ह व्हिडीओत महिलांवर लैंगिक अत्याचारांचे दृश्य ; भोंदूबाबा अशोक खरातचे आणखी पाय खोलात

March 20, 2026
कौटुंबिक वादातून भलतंच घडलं: दोन्ही ठिकाणी पत्नीची हत्या, परिसरात खळबळ

कौटुंबिक वादातून भलतंच घडलं: दोन्ही ठिकाणी पत्नीची हत्या, परिसरात खळबळ

March 20, 2026
शोकवार्ता: सोपान रामदास काळे यांचे निधन

शोकवार्ता: सोपान रामदास काळे यांचे निधन

March 19, 2026
जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट

जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट

March 19, 2026
देश-विदेशातील टॉप 20 न्यूज - महत्त्वाच्या घडामोडी 2026

देश-विदेशातील टॉप 20 न्यूज – महत्त्वाच्या घडामोडी 2026

March 19, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us