Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

वनरक्षक दत्तात्रय जाधव यांचे अपघाती निधन

najarkaid live by najarkaid live
June 14, 2020
in जळगाव
0
वनरक्षक दत्तात्रय जाधव यांचे अपघाती निधन
ADVERTISEMENT

Spread the love

यावल, (प्रतिनिधी) –  यावल पूर्व वन विभागात कार्यरत असलेले वनरक्षक तथा सेवानिवृत्त सैनिक दत्तात्रय जाधव वय 45 यांचे आज रविवार दिनांक 14 चे रात्री पाल तालुका रावेर येथून भुसावळ येथे आपल्या मोटरसायकलने भुसावळ येथे घरी जात असताना बामणोद गावाच्या पुढे भुसावळ कडून येणाऱ्या मारुती या चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिल्याने ते जागीच ठार झाल्याची घटना रात्री 1 ते 2 वाजेच्या सुमारास घडली.

अपघातग्रस्त डी.डी. जाधव यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रात्री 2 वाजेपासून ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आलेला आहे, यावल ग्रामीण रुग्णालयात कोणीही जबाबदार अधिकारी उपस्थित नसल्याचे मयताचे नातेवाईकांनी सांगितले, याबाबत फैजपूर पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी पुढील कार्यवाही सुरू केलेली आहे. मयत वनरक्षक डी.डी. जाधव हे मूळचे जामनेर येथील रहिवासी आहेत ते भुसावळ येथे त्यांच्या पत्नी व एक मुलगा एक मुलगी यांच्यासह राहत होते, भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन मधील दीपक जाधव यांचे ते भाऊ तर जामनेर येथील अशोक पैहलवान उर्फ जाधव यांचे ते पुतणे होते त्यांच्या अकस्मात अपघाती निधनामुळे त्यांच्या नातेवाईकांमध्ये तसेच संपूर्ण यावल व पश्चिम वन कर्मचारी वर्गात मोठी हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

केंद्राने परवानगी दिल्यास राज्यात सलून व्यवसाय सुरु करण्यासाठी राज्य शासनाची तयारी !

Next Post

अभिनेता सुशांत सिंह राजपूतने केली आत्महत्या

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
अभिनेता सुशांत सिंह राजपूतने केली आत्महत्या

अभिनेता सुशांत सिंह राजपूतने केली आत्महत्या

ताज्या बातम्या

Honey Trap  : निवृत्त शिक्षकाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून 12 लाखांची खंडणी; दोन महिलांसह तिघांना अटक

March 14, 2026
Sensex Crash : सेन्सेक्सची ६ वर्षांतील मोठी घसरण; आठवडाभरात ५.५% पडझड, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले

जळगावात धक्कादायक प्रकार! आधी आक्षेपार्ह व्हिडिओ काढले, व्हायरलची धमकी देत अल्पवयीन विद्यार्थिनीला धमकी!

ब्रेकिंग : जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज,पुढील ४ दिवस सावधान!

केंद्र शासनाच्या 'या' सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत...

केंद्र शासनाच्या ‘या’ सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत…

March 13, 2026
धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली... सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली… सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

March 13, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us