Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

वक्फ बोर्डाच्या मालमत्तांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण ; राज्यसभेत माहिती

najarkaid live by najarkaid live
February 7, 2022
in राष्ट्रीय
0
वक्फ बोर्डाच्या मालमत्तांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण ; राज्यसभेत माहिती
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली, 7 -वक्फ कायदा 1995 च्या कलम 32 मधील सुधारित तरतुदींनुसार, राज्यातील सर्व वक्फ मालमत्तांच्या सर्वसामान्य देखभालीचे अधिकार राज्य वक्फ बोर्ड (SWB) कडे निहित असून या वक्फ मालमत्तांच्या व्यवस्थापनाचे अधिकार वक्फ बोर्डाकडे आहेत. त्याशिवाय, वक्फ कायद्यातील, कलम 54 आणि 55  नुसार, राज्य वक्फ बोर्डाच्या प्रमुख कार्यकारी अधिकाऱ्यांना वक्फ मालमत्तांवर अनधिकृत अतिक्रमणाविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा अधिकार आहे.

वक्फ मालमत्तेचे अतिक्रमण, गैरवापर आणि मालमत्ता हडप करण्यासंबंधीच्या तक्रारी ज्या मंत्रालयाला प्राप्त होतात त्या वक्फ कायदा 1995 च्या कायद्यातील सुधारित तरतुदींनुसार योग्य कारवाई करण्यासाठी संबंधित राज्य वक्फ बोर्डाकडे पाठवल्या जातात.

त्याशिवाय, अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाने वक्फ मालमत्तेचे उत्तम प्रशासन करण्यासाठी आणि वक्फ मालमत्तेचे संरक्षण आणि अतिक्रमण रोखण्यासाठी कौमी वक्फ बोर्ड तरक्कीयाती योजना (QWBTS) लागू केली आहे. QWBTS अंतर्गत वक्फ मालमत्तेच्या नोंदींचे संगणकीकरण आणि डिजिटलीकरण करण्यासाठी, जीआयएस मोजमापासाठी राज्य वक्फ बोर्डाला आर्थिक सहाय्य दिले जाते.

वक्फ मालमत्तेचे जीआयएस मॅपिंग,केंद्रीकृत संगणकीकरण प्रणाली (सीसीएफ), एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग (ईआरपी) याद्वारे वक्फ मालमत्तेचे उत्तम व्यवस्थापन आणि सहाय्यक प्रोग्रामर, सर्वेक्षण सहाय्यक, लेखापाल आणि कायदेशीर सहाय्यक अशा मनुष्यबळ व्यवस्थेसाठी देखील मदत केली जाते. आतापर्यंत 7,85,934 स्थावर वक्फ मालमत्तेच्या नोंदी WAMSI नोंदणी विभागामध्ये प्रविष्ट केल्या गेल्या आहेत आणि 2,33,264 वक्फ मालमत्तांचे GIS मॅपिंग करण्यात आले आहे.केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुखतार अब्बास नकवी यांनी आज राज्यसभेत ही माहिती दिली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

फ्लिपकार्टवरून 738 रुपयांमध्ये मिळवा हा 32 इंचाचा स्मार्ट टीव्ही, ऑफर्स पाहून डोळे पाणावतील

Next Post

देशांतर्गत तेल उत्पादन वाढविण्यासाठी सरकार उचलत आहे ‘हे’ पाऊल…

Related Posts

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

August 17, 2025
राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

August 16, 2025
अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

Visa Free Countries for Indians ; "व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश"

Visa Free Countries for Indians ; “व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश”

August 6, 2025
Next Post
देशांतर्गत तेल उत्पादन वाढविण्यासाठी सरकार उचलत आहे ‘हे’ पाऊल…

देशांतर्गत तेल उत्पादन वाढविण्यासाठी सरकार उचलत आहे 'हे' पाऊल...

ताज्या बातम्या

जळगावमध्ये ‘डॉ. आचार्य अविनाशी सेवा पुरस्कार’ जाहीर; अनुराधा भोसले आणि सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचा गौरव

February 25, 2026
जळगावमध्ये ‘खान्देश महोत्सव २०२६’ची धूम; १८० स्टॉल्ससह सांस्कृतिक पर्वाला २६ फेब्रुवारीपासून सुरुवात

India Gulf FTA: $178 अब्ज व्यापारावर मोठा गेमचेंजर करार?

रमजानच्या पवित्र महिन्यात राही मल्टीपर्पज फाउंडेशनचा मानवतावादी उपक्रम

Tata Group मध्ये नेतृत्वावर मतभेद; एन. चंद्रशेखरन यांच्या पुनर्नियुक्तीवर अनिश्चितता

7/12 उताऱ्यात होणार मोठा बदल; Farmer ID प्रक्रिया सुरु, काय होणार बदल, वाचा !

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us