Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

वंचित आघाडीच्या इच्छुक उमेदवारांसाठी 29 रोजी धुळ्यात मुलाखती

najarkaid live by najarkaid live
July 26, 2019
in राज्य
0
वंचित आघाडी विधानसभा निवडणूक  स्वबळावर लढणार
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव – वंचित बहुजन आघाडी आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवीत असून त्या करिता राज्यभरात इच्छुक उमेदवार मुलाखती देत आहेत. जळगाव, धुळे, नंदुरबार या तीन जिल्ह्यांच्या इच्छुक उमेदवारासाठी दि. 29 जुलै 2019 रोजी धुळे येथील सर्किट हाऊस येथे मुलाखती घेतल्या जाणार आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी या दिवशी मुलाखती द्याव्या असे आवाहन पक्षातर्फे करण्यात आले आहे.

वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रातील आगामी विधानसभेच्या 288 जागा पक्ष लढवीत आहे. पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढविणाऱ्या इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहेत म्हणूनंच राज्यभर मुलाखतींचा जोर कायम आहे. तीन जिल्ह्यासाठी धुळे येथे होत असलेल्या इच्छुकांच्या मुलाखती करिता पार्लियामेंट्री बोर्डाचे सदस्य तथा वंचित बहुजन आघाडीचे नेते अण्णाराव पाटील, भारिप बहुजन महासंघाचे प्रदेश अध्यक्ष अशोकराव सोनोने महिला आघाडीच्या प्रमुख रेखाताई ठाकूर, प्रा. किसन चव्हाण हे घेणार आहेत. मुलाखती सकाळी 10 वाजेपासून सुरु होतील असे वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष प्रमोद इंगळे यांनी कळविले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आरटीओ सीमा तपासणी नाके आता तरी बंद करा !

Next Post

…त्या गाव गुंडांवर कारवाईचे पालकमंत्री ना.गिरीश महाजनांचे आश्वासन !

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
…त्या गाव गुंडांवर कारवाईचे पालकमंत्री ना.गिरीश महाजनांचे आश्वासन !

...त्या गाव गुंडांवर कारवाईचे पालकमंत्री ना.गिरीश महाजनांचे आश्वासन !

ताज्या बातम्या

राज्यात ३० हजार शिक्षकेतर पदांची मोठी भरती

सरकारी नोकरी : राज्यात ३० हजार शिक्षकेतर पदांची मोठी भरती!

March 14, 2026
पत्नीचा अश्लील व्हिडिओ काढल्याचा संशय; संतापलेल्या पतीने तरुणाचा खून, पती-पत्नी अटकेत

Honey Trap  : निवृत्त शिक्षकाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून 12 लाखांची खंडणी; दोन महिलांसह तिघांना अटक

Sensex Crash : सेन्सेक्सची ६ वर्षांतील मोठी घसरण; आठवडाभरात ५.५% पडझड, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले

जळगावात धक्कादायक प्रकार! आधी आक्षेपार्ह व्हिडिओ काढले, व्हायरलची धमकी देत अल्पवयीन विद्यार्थिनीला धमकी!

ब्रेकिंग : जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज,पुढील ४ दिवस सावधान!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us