Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

लोहारा येथे महावितरणचा मनमानी कारभार : दिवसातून आठ ते दहा वेळा विद्युत पुरवठा होतो खंडित ; नागरिक त्रस्त

najarkaid by najarkaid
August 27, 2024
in Uncategorized
0
लोहारा येथे महावितरणचा मनमानी कारभार : दिवसातून आठ ते दहा वेळा विद्युत पुरवठा होतो खंडित ; नागरिक त्रस्त
ADVERTISEMENT

Spread the love

लोहारा ता. पाचोरा जि. जळगाव (रिपोर्टर ईश्वर खरे) येथे महावितरण कंपनीचा मनमानी कारभाराला ग्रामस्थ कंटाळले असून लवकरच रस्ता रोको करण्याच्या तयारीत आहेत. कारण लोहारा हे गाव वीस ते पंचवीस हजार लोकवस्तीचे असून गावामध्ये नेहमीच खेड्या वरून मोठ्या प्रमाणात ग्राहक वर्ग आपापली कामे (इलेक्ट्रिकल्स उपकरणे) करण्यासाठी येत असतात मात्र गावात लाईट नसल्यामुळे ग्राहकांची वेळेवर कामे होत नसल्याने व्यापारी वर्ग देखील नाराज आहेत. तसेच ऑनलाइन कामे सुद्धा पूर्ण होत नाहीत, पिठाची गिरणी देखील वेळेवर चालू नसते कारण लाईटच नसते. त्यामुळे महिला वर्ग देखील त्रस्त झालेल्या आहेत. दिवसातून तब्बल सात ते आठ वेळेस लाईट गायब असते. कोणतीही वेळ ही महावितरण कंपनीला नाही आहे रात्री थकून आलेला शेतकरी वर्ग देखील आरामाची झोप होत नसल्याने त्रस्त झालेला आहे. लाईट गेल्यावर सुद्धा महिन्याला मात्र वेळेवर बिल मोठ्या प्रमाणात येत आहे. शिल्लक काम जरी असले तरी वायरमन पूर्ण गावाची लाईट बंद करतात व बरेच कर्मचारी गावात रहिवास करत नसल्यामुळे रात्री चा लाईट गेल्यानंतर नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.अधिकारी व कर्मचारी वर्ग यांचा काही एक समन्वय नसल्याने कोणतेही लाईट येण्या जाण्याचे वेळापत्रक नाही आहे. त्यामुळे कर्मचारी वर्ग मनमानी पद्धतीने महावितरण कंपनीचा कारभार चालवत आहेत त्यामुळे वरिष्ठ अधिकारी यांनी वेळीच योग्य ती पावले उचलून लोहारा गावातील लाईट सुरळीत चालू करावी नाहीतर जनतेच्या रोशाला अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना सामोरे जावे लागेल हे मात्र नक्की.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पावसाचा जोर वाढला, धरणातून विसर्ग सुरु ; नदी काठच्या गावांनी सतर्कता बाळगावी :पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आवाहन

Next Post

प्रतापराव पाटील ‘अॅक्शन मोड’वर ; नागरिकांच्या समस्या सोडवल्या ‘ऑन द स्पॉट’ !

Related Posts

Railway Recruitment 2026 Apply Online: 10वी पास उमेदवारांसाठी 2801 पदांची मोठी भरती जाहीर

April 9, 2026
जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी  ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन

April 7, 2026
Indian Army Agniveer Recruitment 2026: 10वी पाससाठी 25,000+ पदांची मोठी भरती जाहीर!

Bombay High Court Recruitment 2025-26: क्लर्क,ड्रायव्हर,शिपाई,स्टेनो 2300 पेक्षा पदांची भरती 

Bombay High Court Recruitment 2025-26: क्लर्क,ड्रायव्हर,शिपाई,स्टेनो 2381पदांची भरती 

March 29, 2026
Arogya Vibhag Bharti 2026: महाराष्ट्र आरोग्य विभागात 1440 अधिकारी पदांसाठी मेगाभरती

March 28, 2026
राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
Next Post
प्रतापराव पाटील ‘अॅक्शन मोड’वर ; नागरिकांच्या समस्या सोडवल्या ‘ऑन द स्पॉट’ !

प्रतापराव पाटील 'अॅक्शन मोड'वर ; नागरिकांच्या समस्या सोडवल्या 'ऑन द स्पॉट' !

ताज्या बातम्या

Health Insurance India: HDFC ERGO कडून ‘No Limit Coverage’ हेल्थ प्लॅन लॉन्च; ₹26 प्रतिदिनात विमा!

April 11, 2026
IPL : 15 चेंडूत अर्धशतक! वैभव सूर्यवंशीचा स्फोटक खेळ, राजस्थानचा सलग चौथा विजय

School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल...

School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल…

April 10, 2026
MPSC Combined Group B Bharti 2026 महाराष्ट्रात 552 पदांची भरती; अर्ज प्रक्रिया सुरू

आजचे Trading Ideas: HFCL, Hindalco, Voltas शेअर्स देतील कमाईची संधी!

Smartphone price hike India: भारतात मोबाईल 40% महागले!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us