लोहारा ता. पाचोरा जि.जळगाव (रिपोर्टर ईश्वर खरे) शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑपरेटिव सोसायटी द्वारा संचलित डॉ जे जी पंडित माध्यमिक विद्यालय लोहारा येथील विद्यार्थी ऋषिकेश दीपक चौधरी आज जळगाव जिल्हास्तरीय चौदा वर्षाखालील जुडो कुस्ती साठी अमळनेर येथे झालेल्या स्पर्धेत त्याने घवघवीत यश संपादन करून त्याची विभागीय स्तरावर निवड करण्यात आलेली आहे त्याच्या या निवडीबद्दल शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन संस्थेचे चेअरमन दादासाहेब संजयराव भास्करराव गरुड ,व्हाईस चेअरमन आबासाहेब भीमराव शामराव शेळके, संस्थेचे सचिव काकाश्री सागर मलजी जैन, सहसचिव यु यु पाटील सर, व कार्यालयीन सेक्रेटरी दीपक भाऊसाहेब गरुड, संस्थेचे संचालक मंडळ तसेच विद्यालयाच्या स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष कृषीभूषण विश्वासराव आनंदराव पाटील, सरपंच अक्षयकुमार जैस्वाल, तंटामुक्त अध्यक्ष अमृत चौधरी,ग्रा.प सदस्य ईश्वर देशमुख,आबा चौधरी,अशोक क्षिरसागर,अर्जुन पाटील,सुरेश मोरे, देविदास जाधव, सुरेश चौधरी, विकासो संचालक शरद आन्ना सोनार,सुनिल क्षिरसागर,जयंद्र सुर्यवंशी, शिवराम भडके पत्रकार ईश्वर खरे,दिनेश चौधरी,गजानन क्षिरसागर,अतुल माळी,चंदु खरे,दिलीप परदेशी,नथ्थु गिते, भगवान हटकर, रमेश कोळी, संतोष गुजर, कामा पहिलवान. सो.उपाध्यक्ष अ. अ.पटेल सर सर्व स्थानिक सल्लागार समिती, या सर्वांनी विद्यार्थ्यांच्या विभागीय स्तरावर निवडीबद्दल हार्दिक शुभेच्छा व अभिनंदन केलेले आहे तसेच विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. यु.डी.शेळके मॅडम उपमुख्याध्यापक एस. व्ही. शिंदे सर पर्यवेक्षक पी.एम.सुर्वे सर या सर्वांनी विद्यार्थ्यांच्या यशस्वी निवडीबद्दल हार्दिक शुभेच्छा दिलेले आहेत त्याला मार्गदर्शन करणारे विद्यालयाचे क्रीडाशिक्षक एस. एस. गुजर सर व एडी गायकवाड सर यांचे सुद्धा अभिनंदन संस्था स्थानिक सल्लागार समिती व विद्यालयाच्या वतीने करण्यात आलेले आहे.









