Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

लोकमतचे निवासी संपादक मिलिंद कुळकर्णी यांना मूकनायक तर जेष्ठ पत्रकार चंदू नेवे यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर

najarkaid by najarkaid
January 6, 2021
in जळगाव
0
लोकमतचे निवासी संपादक मिलिंद कुळकर्णी यांना मूकनायक तर जेष्ठ पत्रकार चंदू नेवे यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने लोकमत जळगाव आवृत्तीचे संपादक मिलिंद कुळकर्णी यांना ‘मूकनायक’ तर जेष्ठ पत्रकार चंदू नेवे यांना जीवनगौरव पुरस्कार आज दि.5 जानेवारी 2021 रोजी जाहीर करण्यात आला आहे.

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने दरवर्षी पत्रकार दिनानिमित्त विविध पुरस्कार देऊन पत्रकारांना सन्मानित करण्यात येत असते. यावर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 1920 साली प्रकाशित केलेल्या मूकनायक पाक्षिकास ‘शंभर वर्ष’ पूर्ण होत असल्याने शतकपूर्ती निमित्ताने पत्रकार संघ राज्यभरातील कर्तबगार पत्रकारांचे मूकनायक पुरस्कार देऊन सन्मानीत करीत आहे. तसेच दरवर्षी पत्रकारितेत दीर्घकाळ सेवा करणाऱ्या ऋषितुल्य व्यक्तींना ‘जीवन गौरव’ पुरस्कार देऊन सन्मानित करीत असते. यावर्षी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या निवड समितीने संघटनेचे प्रदेशाशाध्यक्ष वसंतराव मुंडे, राज्य संघटक संजय भोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मूकनायक पुरस्कारासाठी लोकमत जळगाव आवृत्तीचे संपादक मिलिंद कुळकर्णी तर जेष्ठ पत्रकार चंदू नेवे यांची निवड केली आहे.असे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रवीण सपकाळे यांनी कळविले आहे.

पुरस्कार वितरण 26 रोजी

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ आयोजित पुरस्कार वितरण सोहळा दि.26 जानेवारी रोजी नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे ठीक 10 वाजता होणार आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या जुनी पेन्शन योजना मिळवण्यासाठी 10 रोजी भव्य पेन्शन मेळावा

Next Post

कळसुबाई शिखर सर करून दिव्यांनी साजरे केले नवीन वर्ष

Related Posts

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

धक्कादायक! शेततळ्यात बुडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू; तिघांचा थरारक बचाव

March 29, 2026
Suicide Case |  पती-पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या ; कारण अद्याप गूढ

Jalgaon Cricket League 2026: जळगाव क्रिकेट लीगमध्ये जळगाव किंग्स सर्वाधिक महाग फ्रँचायझी; ओम मुंडे ठरला सर्वात महाग आयकॉन खेळाडू

March 28, 2026
Next Post
कळसुबाई शिखर सर करून दिव्यांनी साजरे केले नवीन वर्ष

कळसुबाई शिखर सर करून दिव्यांनी साजरे केले नवीन वर्ष

ताज्या बातम्या

धक्कादायक : तांत्रिक विधिसाठी नवविवाहितेला विवस्त्र करून पूजेवर बसविले!

April 2, 2026
Punjab and Sind Bank LBO Recruitment 2026: 1000 पदांची मेगा भरती जाहीर!

Indian Army Women Agniveer Bharti 2026: १० वी पास महिलांकारिता अग्निवीर भरतीची सुवर्णसंधी

Indian Army Women Agniveer Bharti 2026: १० वी पास महिलांकारिता अग्निवीर भरतीची सुवर्णसंधी

April 2, 2026
दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us