Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

लाज वाटत नाही का? : प्रियांका चोप्राच्या ‘त्या’ फोटोवर युजर्स संतापले

tdadmin by tdadmin
August 30, 2021
in Featured, मनोरंजन
0
लाज वाटत नाही का? : प्रियांका चोप्राच्या ‘त्या’ फोटोवर युजर्स संतापले
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली : बॉलिवूडची देसी गर्ल  प्रियंका चोप्रा या ना त्या कारणाने प्रियंका सतत चर्चेत असते. सध्या प्रियंका लंडनमध्ये तिच्या हॉलिवूड सिनेमाचं शूटींग करतेय. तूर्तास मात्र प्रियंका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. प्रियंकानं नुकतंच इन्स्टाग्रामवर काही क्लासी फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हा फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.

प्रियांकाने शेअर केलेला हा फोटो हॉट तर आहेच; पण त्यासोबत तिचा पती निक जोनस देखील पाहायला मिळत आहे. हा फोटो तिच्या काही चाहत्यांना आवडला आहे. पण काहींनी मात्र यावरून प्रियंकाला चांगलंच ट्रोल केलंय. असे फोटो शेअर करायला लाज वाटत नाही का? अशा आशयाच्या अनेक कमेंट्स या फोटोवर पाहायला मिळताहेत. 

नेमकं फोटोत आहे तरी काय?
प्रियांका सोफ्यावर पालथी झोपली असून, निक तिला स्नॅक म्हणून खाताना दिसत आहे. तिने या फोटोला ही स्नॅक अशी कॅप्शन दिली आहे. तिच्या या फोटोवर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काही युजर्सनी तिला लाईक, हर्ट सारखे इमोजी कमेंट बॉक्समध्ये शेअर केले आहेत. तर काही युजर्सनी संताप व्यक्त केला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगावात ७ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार ; अल्पवयीन मुलगा पोलिसांच्या ताब्यात

Next Post

राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय ; ‘या’ जिल्ह्यांना IMD कडून अलर्ट जारी

Related Posts

सानिया मिर्झापासून घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान शोएब मलिकने केले लग्न, फोटो आले समोर

शोएब मलिकच्या अफेअर्समुळे त्रस्त होती सानिया मिर्झा, म्हणाली…

January 20, 2024
सानिया मिर्झापासून घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान शोएब मलिकने केले लग्न, फोटो आले समोर

सानिया मिर्झापासून घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान शोएब मलिकने केले लग्न, फोटो आले समोर

January 20, 2024
मुलीच्या लग्नात पहिल्या पत्नीसमोर ढसाढसा रडला आमिर खान

January 19, 2024
अभिषेक-ऐश्वर्या घेणार घटस्फोट ? सासरचं घरही सोडलं!

December 16, 2023
कांतारा चॅप्टर १ च्या टीझरचा धुमाकूळ ; काहिचं तासात १२ मिलियन्स पेक्षा जास्त व्ह्यूज ; व्हीडीओ पहा

November 29, 2023
जाणून घ्या आजचे भविष्य ..!

जाणून घ्या आजचे भविष्य ..!

November 21, 2023
Next Post
राज्यातील ‘या’ भागात पुढील काही तासात मुसळधार पावसाची शक्यता

राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय ; 'या' जिल्ह्यांना IMD कडून अलर्ट जारी

ताज्या बातम्या

Indian Army Women Agniveer Bharti 2026: १० वी पास महिलांकारिता अग्निवीर भरतीची सुवर्णसंधी

April 2, 2026
दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us