Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

लाच भोवली ; ग्रामसेवकासह महिला सरपंच पती एसीबीच्या जाळ्यात

Editorial Team by Editorial Team
May 24, 2022
in जळगाव
0
लाच भोवली ; ग्रामसेवकासह महिला सरपंच पती एसीबीच्या जाळ्यात
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा । रोजगार सेवकाला मानधनापोटी देण्यात येणार्‍या धनादेशावर स्वाक्षरी करण्याच्या मोबदल्यात तडजोडीअंती चार हजारांची लाच स्वीकारणार्‍या ग्रामसेवकासह महिला सरपंच पतीला लाचलुचपत विभागाने आज  रंगेहात पकडले आहे. पाचोरा तालुक्यातील वरसाडे येथे ही घटना घडलीय.

तक्रारदार हे वरसाडे ता. पाचोरा येथील रहिवाशी आहे. तक्रारदार हे ग्रामपंचायत वरसाडे प्र.पा. अंतर्गत होणाऱ्या रोजगार हमी योजने अंतर्गत कामांसाठी मानधन तत्वावर रोजगार सेवक म्हणून काम करतात. मानधनाच्या धनादेशवर सही करून देण्याच्या मोबदल्यात ६ हजाराची लाच ग्रामसेवक  काशिनाथ राजधर सोनवणे(वय-५२) रा.प्लॉट नं.३, शिवनेरी नगर,भडगाव रोड, चाळीसगाव ता.चाळीसगाव जि.जळगांव आणि सरपंच पती शिवदास भुरा राठोड रा.पिंपळगाव हरेश्वर, ता.पाचोरा, जि.जळगाव यांनी मागितली.

मात्र चार हजारावर तडजोड झाल्यानंतर एसीबीकडे मंगळवार, 24 रोजी तक्रार नोंदवण्यात आली. मंगळवारी दुपारी ग्रामपंचायत वरसाडे प्र.पा.कार्यालयात सापळा रचण्यात आला. आरोपी राठोड यांनी तक्रारदाराकडून लाच स्वीकारताच दोघांना अटक करण्यात आली.

हे पण वाचा :

मोठी दुर्घटना; 20 पर्यटकांनी भरलेली बोट तारकर्ली जवळ बुडाली

मान्सूनचा भारतात आगमनाचा मुहूर्त हुकणार? काय आहे कारण वाचा..

कॉलेजच्या मुलींचा डान्स व्हिडीओ झाला तुफान व्हायरस, Video नक्की बघा

खळबळजनक ! प्रेयसीसोबत संभोग करताना प्रियकराचा मृत्यू

लग्नाच्या दिवशी वरात मिरवणुकीसोबत आलीच नाही, रागात नवरी पोहोचली पोलीस स्टेशनमध्ये, कारण कळल्यावर उडाले होश

यांनी केला सापळा यशस्वी
हा सापळा पोलिस अधीक्षक सुनील कडासने, अपर पोलिस अधीक्षक एन.एस.न्याहळदे, वाचक पोलिस उपअधीक्षक सतीश डी.भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक शशीकांत एस.पाटील, पोलिस निरीक्षक संजोग के.बच्छाव, पोलिस निरीक्षक एन.एन.जाधव, एएसआय दिनेशसिंग पाटील, एएसआय सुरेश पाटील, हवालदार अशोक अहिरे, हवालदार सुनील पाटील, हवालदार रवींद्र घुगे, महिला हवालदार शैला धनगर, पोलिस नाईक मनोज जोशी, पोलिस नाईक जनार्दन चौधरी, नाईक सुनील शिरसाठ, कॉन्स्टेबल प्रवीण पाटील, कॉन्स्टेबल महेश सोमवंशी, कॉन्स्टेबल नासीर देशमुख, कॉन्स्टेबल ईश्वर धनगर, कॉन्स्टेबल प्रदीप पोळ आदींच्या पथकाने यशस्वी केला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

IBPS मध्ये नोकरीची मोठी संधी, सुमारे 50 हजार पगार मिळणार

Next Post

पत्नीच्या मैत्रिणीवर जडलं मन, पत्नीने त्याच मैत्रिणीसोबत मिळून पतीला दिला भयावह मृत्यू

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
पत्नीच्या मैत्रिणीवर जडलं मन, पत्नीने त्याच मैत्रिणीसोबत मिळून पतीला दिला भयावह मृत्यू

पत्नीच्या मैत्रिणीवर जडलं मन, पत्नीने त्याच मैत्रिणीसोबत मिळून पतीला दिला भयावह मृत्यू

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us