Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

लाचप्रकरणातील नायब तहसीलदाराला अटक

najarkaid by najarkaid
February 26, 2020
in जळगाव
0
लाचप्रकरणातील नायब तहसीलदाराला अटक
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव- सन 2016 मधील जळगाव तहसील कार्यालयातील लाचप्रकरणातील न्यायालयातील खटला व पोलिसांच्या तपासादरम्यान आरोपी म्हणून निष्पन्न झालेल्या तत्कालीन नायब तहसीलदार देवेंद्र सुरेश भालेराव (वय 52, रा.चंद्रलोक अपार्टमेंट, मोहननगर, जळगाव) यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली.

ही कारवाई जळगावातील लाचलुचपत विभागाच्या पथकाने 25 रोजी सायंकाळी 7 वाजता मोटारसायकलचा पाठलाग करुन ख्वाँजामिया चौकाजवळील पेट्रोलपंपानजीक केली. भालेराव हा सध्या चाळीसगाव येथील तहसील कार्यालयात नायब तहसीलदारपदी कार्यरत आहेत.

जळगावतील तहसील कार्यालयामध्ये सन 2016 मध्ये एका लिपिकास लाचप्रकरणी अटक झाली होती. याबाबत जळगाव शहर पोलीस ठाण्यात त्याच वेळी गुन्हा दाखल झालेला आहे. याप्रकरणी न्यायालयात खटला सुरू असताना आणि पोलिसांच्या तपासादरम्यान देवेंद्र भालेराव हा आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. तोपर्यंत त्याची बदली झाली. यासंदर्भात दोन वेळा समन्स बजावून देखील तो न्यायालयात हजर झाला नव्हता. त्यामुळे न्यायालयाने त्याच्या विरुद्ध अजामीनपात्र पकड वॉरंट काढले होते.

गोपनीय माहितीवर भर – याबाबत जळगावतील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने भालेराव याची गोपनीय माहिती घेतली. तो मंगळवारी चाळीसगावातील कार्यालयात नव्हता. त्यामुळे त्याच्या जळगावातील मोहनगरातील घरावर पथकाने पाळत ठेवली. सायंकाळी तो घरी आला. घरात गेल्यानंतर 10 मिनिटात मोटारसायकलने बाहेर निघाला. पथकातील कर्मचार्‍यांनी त्याचा पाठलाग मोहननगर ते ख्वॉजामिया चौैकादरम्यान मोटारसायकलवर केला आणि त्यास पकडले. त्यास रात्री जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या लॉकअपमध्ये ठेवण्यात आले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

डॉ.मयूर नंदवाडकर यांना लंडन कॉलेजची फेलोशिप बहाल

Next Post

12 दिवसापासून नळांना पाणी नाही ; नगरसेवकांनी केले जलकुंभावर चढून आंदोलन

Related Posts

धक्कादायक! शेततळ्यात बुडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू; तिघांचा थरारक बचाव

March 29, 2026
Suicide Case |  पती-पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या ; कारण अद्याप गूढ

Jalgaon Cricket League 2026: जळगाव क्रिकेट लीगमध्ये जळगाव किंग्स सर्वाधिक महाग फ्रँचायझी; ओम मुंडे ठरला सर्वात महाग आयकॉन खेळाडू

March 28, 2026
Jalgaon Weather Alert: जळगाव जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा; IMD कडून येलो अलर्ट

तृतीयपंथीयांसाठी बीज भांडवल योजना;  ४५% अनुदान, १२ लाखांपर्यंत कर्ज

March 27, 2026

आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ विषयावर डॉ. सतीश गोगुलवार यांचे उद्या व्याख्यान

March 25, 2026
Next Post
12 दिवसापासून नळांना पाणी नाही ; नगरसेवकांनी केले जलकुंभावर चढून आंदोलन

12 दिवसापासून नळांना पाणी नाही ; नगरसेवकांनी केले जलकुंभावर चढून आंदोलन

ताज्या बातम्या

Maharashtra HSC Result 2026 Expected Date and Time: 10वी-12वी निकालाबाबत मोठी अपडेट

Maharashtra HSC Result 2026 Expected Date and Time: 10वी-12वी निकालाबाबत मोठी अपडेट

March 29, 2026
धक्कादायक! शेततळ्यात बुडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू; तिघांचा थरारक बचाव

धक्कादायक! शेततळ्यात बुडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू; तिघांचा थरारक बचाव

March 29, 2026
Suicide Case |  पती-पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या ; कारण अद्याप गूढ

Suicide Case |  पती-पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या ; कारण अद्याप गूढ

March 29, 2026
Bombay High Court Recruitment 2025-26: क्लर्क,ड्रायव्हर,शिपाई,स्टेनो 2300 पेक्षा पदांची भरती 

Bombay High Court Recruitment 2025-26: क्लर्क,ड्रायव्हर,शिपाई,स्टेनो 2381पदांची भरती 

March 29, 2026
Pune Police Bharti Death: पोलीस भरती दरम्यान मृत्यू! मैदानावर हृदयद्रावक घटना

Pune Police Bharti Death: पोलीस भरती दरम्यान मृत्यू! मैदानावर हृदयद्रावक घटना

March 28, 2026
Jalgaon Cricket League 2026: जळगाव क्रिकेट लीगमध्ये जळगाव किंग्स सर्वाधिक महाग फ्रँचायझी; ओम मुंडे ठरला सर्वात महाग आयकॉन खेळाडू

Jalgaon Cricket League 2026: जळगाव क्रिकेट लीगमध्ये जळगाव किंग्स सर्वाधिक महाग फ्रँचायझी; ओम मुंडे ठरला सर्वात महाग आयकॉन खेळाडू

March 28, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us