Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

लसीकरण केंद्रासाठी वरणगांव ग्रामीण रुग्णालयात भाजयुमोचे आंदोलन

najarkaid by najarkaid
May 10, 2021
in जळगाव
0
लसीकरण केंद्रासाठी वरणगांव ग्रामीण रुग्णालयात भाजयुमोचे आंदोलन
ADVERTISEMENT

Spread the love

वरणगावं,(अंकुश गायकवाड):- वरणगांव शहरातील १८ ते ४४ वयोगटातील सर्व नगरिकांनां सरकारने मोफत लस ०१ मे पासून देण्याचे जाहीर केले आहे. मात्र वरणगाव शहरात आज पर्यंत सुद्धा लसीकरणांस सुरुवात झालेली नाही.
का करोना काळात अजून १८ वर्षावरील नागरिकांचे जीव जाण्याचे प्रशासन तर वाट पाहत नाहीना…?
इतर शहरात लसीकरण सुरू झालेले आहे मात्र वरणगावातील तरुणांवर अन्याय का जिल्हा प्रशासन करीत आहे.
वरणगांव ग्रामीण रुग्णालय एक केंद्र व मराठी शाळा येथे एक केंद्र असे दोन लसीकरण केंद्र तात्काळ सुरू करा अशी मागणी आज माजी मंत्री भुसावळ मतदारसंघाचे आमदार संजयजी सावकारे यांच्याकडे आज भारतीय जनता पार्टी व भाजयुमो तर्फे निवेदन देऊन मागणी करण्यात आली.

यावेळी माजी मंत्री आमदार संजय सावकारे यांनी जिल्हाधिकारी डॉ.अभिजित राऊत यांच्या कडे तात्काळ वरणगावात १८ ते ४४ वयोगटातील नगरिकांचे लसीकरण केंद्र सुरू करा अश्या सूचना यावेळी तात्काळ भ्रमणध्वनी वरून केल्या व तसे पत्र सुद्धा आमदार सावकारे यांनी जिल्हाधिकारी यांना तात्काळ पाठविले आहे आमदार सावकारे यांना निवेदन देण्यापूर्वी वरणगाव ग्रामीण रुग्णालयांत भाजपा व भाजयुमो तर्फे ग्रामीण रुग्णालयात १८ ते ४४ वयोगटातील तरुणांना शहरात दोन कोव्हिडं लसिकरण केंद्र सुरू करा या मागणी साठी आंदोलन करण्यात आले यावेळी वैदयकीय अधिकारी डॉ.क्षितिजा हिंडवे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले यावेळी डॉ.क्षितिजा हिंडवे यांनी मी तात्काळ जिल्हाचिकित्सकांना तुमच्या भावना कळवून लसीकरण केंद्र सुरू करण्यासाठी मी सुद्धा प्रयत्नशील असल्याचे आश्वस्त डॉ.क्षितिजा हिंडवे यांनी केले.

यावेळी आंदोलनात माजी नगराध्यक्ष सुनील काळे, उनगराध्यक्ष शेख आखलाक, कामगार नेते मिलिंद मेढे, भाजपा शहराध्यक्ष सुनील माळी,भाजयुमोचे शहराध्यक्ष संदीप भोई,महिला मोर्चा शहराध्यक्ष सौ.प्रणिता पाटील चौधरी,सरचिटणीस आकाश निमकर,शहरउपाध्यक्ष हितेश चौधरी,भाजपा तालुका उपाध्यक्ष शामराव धनगर, संजयकुमार जैन,माजी सरपंच सुभाष धनगर,कृष्णा माळी,नटराज चौधरी,युसूफ खान,गोलू राणे,डॉ.प्रविन चांदणे,पप्पू ठाकरे,मिलिंद भैसे उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आईच्या आजारपणात सेवेसाठी माहेरी आलेल्या लेकीचा कोरोनाने मृत्यु…

Next Post

अहिंसा ही मानवतेने जगण्याची एकमेव आशा – प्रो. नॅगलर

Related Posts

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

धक्कादायक! शेततळ्यात बुडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू; तिघांचा थरारक बचाव

March 29, 2026
Suicide Case |  पती-पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या ; कारण अद्याप गूढ

Jalgaon Cricket League 2026: जळगाव क्रिकेट लीगमध्ये जळगाव किंग्स सर्वाधिक महाग फ्रँचायझी; ओम मुंडे ठरला सर्वात महाग आयकॉन खेळाडू

March 28, 2026
Next Post
अहिंसा ही मानवतेने जगण्याची एकमेव आशा  – प्रो. नॅगलर

अहिंसा ही मानवतेने जगण्याची एकमेव आशा – प्रो. नॅगलर

ताज्या बातम्या

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

March 30, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us