Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

लग्नाच्या आमिष दाखवून अल्पवयीन मुलीला पळवून नेले.. मात्र मुलीसोबतच घडलं भयंकर

Editorial Team by Editorial Team
November 1, 2022
in जळगाव
0
लग्नाचे आमिष दाखवत तरूणीवर केला वारंवार अत्याचार, जळगावातील धक्कादायक घटना
ADVERTISEMENT

Spread the love

चोपडा : मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्नाच्या आमिष दाखवून त्यांना पळवून नेत त्यांच्यावर होणारे अत्याचाराच्या घटना काहीसे वाढलेले दिसून येतेय. अशीच एक घटना चोपडा तालुक्यात घडलीय. तालुक्यातील एका गावातील 16 वर्षीय अल्पवयीन तरुणीला पळवून नेत दोन महिने अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी तरुणीने चोपडा शहर पोलिसात तरुणाविरोधात तक्रार दिल्याने बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली.

काय आहे घटना?

चोपडा तालुक्यातील एका गावातील 16 वर्षीय अल्पवयीन तरुणीच्या तक्रारीनुसार, संशयीत आरोपी विलेश दारासिंग पावरा (दोंदवाडे, ता.शिरपूर) याने प्रेमसंबध निर्माण करीत लग्नाचे आमिष देत पळवून नेले. नंदुरबार जिल्ह्यात व शिरपूर तालुक्यातील एका गावात नेत गुन्हा दाखल झाल्यापासूनच्या आधीच्या दोन महिन्यांपर्यंत वारंवार अत्याचार केला.

फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणीने चोपडा पोलिसात धाव घेत तक्रार दिल्याने फिर्यादीवरून संशयीत आरोपी विलेश दारासिंग पावरा याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक निरीक्षक संतोष चव्हाण हे करीत आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

बँकेत नोकरीची सुवर्णसंधी.. IBPS मार्फत मेगाभरती, आताच करा अर्ज

Next Post

आज १ नोव्हेंबरपासून झाले हे महत्त्वाचे बदल, तुमच्या खिशावर होणार परिणाम!

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
आज १ नोव्हेंबरपासून झाले हे महत्त्वाचे बदल, तुमच्या खिशावर होणार परिणाम!

आज १ नोव्हेंबरपासून झाले हे महत्त्वाचे बदल, तुमच्या खिशावर होणार परिणाम!

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us