Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

लखनऊ-संभलमध्ये बंदला हिंसक वळण, निदर्शनकर्त्यांनी बस पेटवली; बिहारमध्ये रेल्वे रोको

najarkaid by najarkaid
December 19, 2019
in राष्ट्रीय
0
लखनऊ-संभलमध्ये बंदला हिंसक वळण, निदर्शनकर्त्यांनी बस पेटवली; बिहारमध्ये रेल्वे रोको
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली  – नागरिकत्व कायद्याविरोधात गुरुवारी वामपंथी आणि मुस्लिम संघटनांनी कर्नाटक बिहारसह देशातील इतर राज्यात बंद पुकारला आहे. यादरम्यान बिहारच्या पाटणा, दरभंगासह अनेक शहरांत माकपा कार्यकर्त्यांनी रेल्वे रोको केला आहे. तर राजधानी दिल्लीत कलम 144 लागू असताना आंदोलन करणाऱ्या काँग्रेस नेता संदीप दीक्षित यांच्यासह अनेकांना ताब्यात घेतले आहे. डीएमआरसीने खबरदारीचा उपाय म्हणून दिल्लीतील 7 मेट्रो स्टेशन बंद केले आहे. कर्नाटकमध्ये पुढील तीन दिवस कलम 144 लागू राहणार आहे. बंगळुरु येथे झालेल्या निदर्शनादरम्यान पोलिसांनी इतिहासकार रामचंद्र गुहाला ताब्यात घेतले. तर उत्तर प्रदेशच्या संभलमध्ये आंदोलनकर्त्यांनी एक बस पेटवली.

दिल्ली – लाल किल्ला परिसरात कलम 144 लागू करण्यात आले आहे. यानंतरही निदर्शनकर्ते मोठ्या संख्येने जमा झाले आहेत. पोलिसांनी अनेकांना ताब्यात घेतले आहे. निदर्शनादरम्यान खबरदारीचा उपाय म्हणून डीएमआरसीने पटेल चौक, लोक कल्याण मार्ग, उद्योग भवन, आयटीओ, प्रगती मैदान, खान मार्केट आणि केंद्रीय सचिवालय इत्यादी मेट्रो स्टेशन बंद केले आहेत. माकपाच्या निदर्शकांना मंडी हाऊसपासून जंतर मंतरकडे नेण्यात आले. पोलिसांच्या बॅरिकेडिंगमुळे दिल्ली-गुडगाव एक्सप्रेस वे जाम झाले. जामिया आणि सीलमपूरमधील हिंसक आंदोलनानंतर पोलिसांनी संवेदनशील भागात फ्लॅग मार्च केला. अनेक एअरलाईन्सचे क्रू मेंबर्स ट्रॅफिकमध्ये अडकले, त्यामुळे 16 उड्डाणे लांबणीवर पडली. इंडिगोला 19 उड्डाणे रद्द करावी लागली.

बिहार : नागरिकत्व विधेयकाविरोधात पुकारलेल्या बंदमध्ये राज्यातील अनेक शहरांत निदर्शने झाली. माकपा कार्यकर्त्यांनी पाटणा, दरभंगा आणि खगडिया येथे रेल्वे थांबवल्या आणि महामार्ग जाम केले. बंदच्या पार्श्वभूमीवर पटना जंक्शन, राजेंद्र नगर टर्मिनलसह बिहारमधील सर्व स्थानकांवर सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पाटणातील सर्व शाळांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. या बंदला काँग्रेस, रालोसपा आणि इतर पक्षांनी पाठिंबा दर्शवला आहे.

कर्नाटक : कलबुर्गीमध्ये डाव्या आणि मुस्लिम संघटनांनी काळे झेंडे दाखवून निदर्शने केली. पोलिसांनी 20 जणांना ताब्यात घेतले आहे. बंगळुरुत निदर्शनादरम्यान पोलिसांनी इतिहासकार रामचंद्र गुहा यांना ताब्यात घेतले आहे. राज्यात बंदमुळे पोलिस सज्ज झाले आहेत. बंगळुरु, कलबुर्गी, दक्षिण कन्नड आणि आसपासच्या जिल्ह्यांत पुढील तीन दिवसांपर्यंत (21 डिसेंबरच्या रात्रीपर्यंत) कलम 144 लागू राहणार आहे. मुख्यमंत्री बीएस येदियुरप्पा म्हणाले की, या निषेध आणि बंदच्या मागे काँग्रेसचा हाथ आहे. त्यांचे नेते या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत. मुस्लिमांचीही जबाबदारी माझ्यावर आहे. मी सर्वांना शांतता राखण्याचे आवाहन करतो.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

महाविकास आघाडी सरकार शेतकरीविरोधी, मुख्यमंत्र्यांचे भाषण केवळ सहकाऱ्यांना खुश करण्यासाठी -फडणवीस

Next Post

वाळू घाटांच्या मंजूरीसाठी जनसुनावणी बंधनकारक

Related Posts

Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

March 24, 2026
Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

March 23, 2026
Adulterated Milk Deaths

Adulterated Milk Deaths : भेसळयुक्त दूध पिल्याने 16 जणांचा मृत्यू

March 23, 2026
Narendra Modi 8931 days JanSeva

Narendra Modi 8931 days JanSeva: मोदींच्या ऐतिहासिक कार्याचा गौरव; देवेंद्र फडणवीसांची खास पोस्ट

March 22, 2026
Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Next Post
वाळू घाटांच्या मंजूरीसाठी जनसुनावणी बंधनकारक

वाळू घाटांच्या मंजूरीसाठी जनसुनावणी बंधनकारक

ताज्या बातम्या

PM Internship Scheme 2026: तरुणांसाठी मोठी संधी! ‘प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना २०२६’ साठी अर्ज सुरू

PM Internship Scheme 2026: तरुणांसाठी मोठी संधी! ‘प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना २०२६’ साठी अर्ज सुरू

March 27, 2026

तृतीयपंथीयांसाठी बीज भांडवल योजना;  ४५% अनुदान, १२ लाखांपर्यंत कर्ज

March 27, 2026
खळबळजनक : ‘मी शंकर, तू पार्वती’ म्हणत आणखी एका भोंदू गुरूचा महिलेला जाळ्यात ओढून अत्याचार

खळबळजनक : ‘मी शंकर, तू पार्वती’ म्हणत आणखी एका भोंदू गुरूचा महिलेला जाळ्यात ओढून अत्याचार

March 27, 2026
मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासोबत कथित व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या तृतीयपंथीचे अनेक आमदार, राजकीय नेत्यांसोबत संबंध

मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासोबत कथित व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या तृतीयपंथीचे अनेक आमदार, राजकीय नेत्यांसोबत संबंध

March 26, 2026
तृतीयपंथी सोबतच्या आक्षेपार्ह व्हिडीओमुळे मंत्री झिरवाळ अडचणीत; विरोधक आक्रमक,आज राजीनाम्याची शक्यता

तृतीयपंथी सोबतच्या आक्षेपार्ह व्हिडीओमुळे मंत्री झिरवाळ अडचणीत; विरोधक आक्रमक,आज राजीनाम्याची शक्यता

March 26, 2026
मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

March 25, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us