Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

रोहित शर्माचे T20 संघात पुनरागमन, कुणासाठी वाईट बातमी, काही महिन्यांत दिसेल परिणाम !

mugdha by mugdha
January 8, 2024
in क्रीडा
0
रोहित शर्माचे T20 संघात पुनरागमन, कुणासाठी वाईट बातमी, काही महिन्यांत दिसेल परिणाम !
ADVERTISEMENT

Spread the love

अफगाणिस्तानविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. या मालिकेत रोहित शर्माला टीम इंडियाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. तो 14 महिन्यांनंतर भारतीय टी-20 संघात पुनरागमन करत असून त्याला थेट कर्णधार बनवण्यात आले आहे.

रोहितच्या चाहत्यांना याचा खूप आनंद होईल पण एक खेळाडू असा आहे ज्याच्यासाठी रोहितचे पुनरागमन वाईट बातमी ठरू शकते कारण रोहितच्या पुनरागमनामुळे त्या खेळाडूचे मोठे स्वप्न भंग होऊ शकते. हा खेळाडू म्हणजे हार्दिक पांड्या. रोहितच्या आगमनाने टी-20 विश्वचषक-2024 मध्ये टीम इंडियाचे नेतृत्व करण्याचे पांड्याचे स्वप्न भंगले जाऊ शकते.

Spread the love
Tags: रोहित शर्माहार्दिक पंड्या
ADVERTISEMENT
Previous Post

भजपाचा अजेंडा ‘संविधान’ बदलणं ; OBC मेळाव्यात काय म्हटले ॲड. प्रकाश आंबेडकर वाचा

Next Post

Modi Effect! मालदीवच्या पर्यटनाचा ‘बाजार’ उठला

Related Posts

Jalgaon Cricket League 2026: जळगाव क्रिकेट लीगमध्ये जळगाव किंग्स सर्वाधिक महाग फ्रँचायझी; ओम मुंडे ठरला सर्वात महाग आयकॉन खेळाडू

March 28, 2026
बुद्धिबळ स्पर्धेत दिव्या ‘वर्ल्ड क्विन!'

Divya Deshmukh World Chess Queen: बुद्धिबळ स्पर्धेत दिव्या ‘वर्ल्ड क्विन!’

July 28, 2025
Team India dominates England | राहुल, गिल, जडेजा, सुंदरचा इंग्लंडवर दणदणीत धडाका

WCL India vs Pakistan Legends cancel

WCL India vs Pakistan Legends सामना रद्द : भारतीय खेळाडूंचा विरोध

July 20, 2025
क्राईम न्यूज

Husband Murder by Wife and Lover Case ;पत्नीने प्रियकराच्या मदतीने नवऱ्याचा केला खून |

July 12, 2025
San Francisco Unicorns MLC 2025

MLC 2025: सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्सचा थरारक पराभव; टॉप 2 स्थान हुकले

July 7, 2025
Next Post
मालदीवमध्ये गोंधळ आणि भारतात चर्चा; काय आहे कारण ?

Modi Effect! मालदीवच्या पर्यटनाचा 'बाजार' उठला

ताज्या बातम्या

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

Maharashtra HSC Result 2026 Expected Date and Time: 10वी-12वी निकालाबाबत मोठी अपडेट

March 29, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us