Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

रोटरी क्लब जळगावतर्फे ५० सायकलींचे वाटप

उडान प्रोजेक्ट अंतर्गत स्तुत्य उपक्रमाने भारावले गरजू विद्यार्थी व विद्यार्थीनी

najarkaid by najarkaid
December 14, 2023
in Uncategorized
0
रोटरी क्लब जळगावतर्फे ५० सायकलींचे वाटप
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)-रोटरी डिस्ट्रिक्ट 3030 च्या प्रांतपाल सौ. आशाजी वेणुगोपाल संकल्पित उडान या उपक्रमाद्वारे गरजू विद्यार्थी व विद्यार्थीनींसाठी सायकल वाटप करण्यात आले. सायकलीची निम्मी किंमत डिस्ट्रिक्ट ३०३० ने दिलेली असून उर्वरित निम्मी किंमत रोटरी क्लबचे स्थानीक क्लब देत आहेत. त्या अंतर्गत रोटरी क्लब जळगाव यांचे कडून मोफत ५० सायकलींचे वाटप विविध शाळांमधील विद्यार्थी व विद्यार्थीनींना करण्यात आले.

याप्रसंगी अध्यक्ष मनोज जोशी, मा. सचिव ॲड. हेमंत भंगाळे, असि. गव्हर्नर नितीन इंगळे, नॉन मेडिकल चेअमन जितेंद्र ढाके, प्रेम कोगटा, राघवेंद्र काबरा, नंदकिशोर जाखेटीया, योगेश गांधी, संदीप शर्मा, ॲड. सागर चित्रे, स्वाती ढाके, संध्या महाजन, डॉ. शुभदा कुलकर्णी, पराग अग्रवाल, नितीन काळूखे, रितेश जैन, असिफ मेमन आदी उपस्थित होते.

या उपक्रमाला प्रेम कोगटा यांचे कडून ५, किशोर मंडोरा यांचे कडून ५, नंदकिशोर जाखेटे यांचे कडून ५, कवरलाल संघवी यांचे कडून १०, सौ. स्वाती ढाके-१०, किरण बेंडाळे यांचे कडून ५, संदीप शर्मा यांचे कडून ५, संध्या महाजन यांचे कडून २, राजेश वेद यांचे कडून २, डॉ. जयंत जहागीरदार यांचे कडून १ सायकलची मदत प्राप्त झाली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राज्यातील कुठलीही शाळा बंद होणार नाही – शालेय शिक्षण मंत्री

Next Post

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार शिष्टमंडळासह ‘या कारणास्तव अमित शहा यांची घेणार भेट

Related Posts

Bombay High Court Recruitment 2025-26: क्लर्क,ड्रायव्हर,शिपाई,स्टेनो 2300 पेक्षा पदांची भरती 

Bombay High Court Recruitment 2025-26: क्लर्क,ड्रायव्हर,शिपाई,स्टेनो 2381पदांची भरती 

March 29, 2026
Arogya Vibhag Bharti 2026: महाराष्ट्र आरोग्य विभागात 1440 अधिकारी पदांसाठी मेगाभरती

March 28, 2026
राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

March 25, 2026
IRCTC Ticket Refund Policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम लागू

March 24, 2026
Farmer Loan : खुशखबर... शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

Farmer Loan : खुशखबर… शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

March 24, 2026
Next Post
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार शिष्टमंडळासह ‘या कारणास्तव अमित शहा यांची घेणार भेट

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार शिष्टमंडळासह 'या कारणास्तव अमित शहा यांची घेणार भेट

ताज्या बातम्या

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

Maharashtra HSC Result 2026 Expected Date and Time: 10वी-12वी निकालाबाबत मोठी अपडेट

Maharashtra HSC Result 2026 Expected Date and Time: 10वी-12वी निकालाबाबत मोठी अपडेट

March 29, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us