Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

रेस्क्यू करतांना कोब्राचा सर्पमित्राला दंश केल्याने दुर्दैवी मृत्यू ; घटना कॅमेऱ्यात कैद

najarkaid live by najarkaid live
August 7, 2024
in Uncategorized
0
रेस्क्यू करतांना कोब्राचा सर्पमित्राला दंश केल्याने दुर्दैवी मृत्यू ; घटना कॅमेऱ्यात कैद
ADVERTISEMENT

Spread the love

रेस्क्यू करतांना कोब्राने सर्पमित्राला दंश केल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू  झाल्याची घटना घडली असून हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.गोंदियाच्या फुलचुर येथील सुनील नागपुरे असे या सर्पमित्राचे नाव आहे.या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होतं आहे.

सर्पमित्र असलेले सुनील हे नेहमी प्रमाणे सापाला रेस्क्यू करण्यासाठी एकाच्या घरी पोहचले… कोब्रा जातीच्या सापाला सर्प मित्राने रेस्क्यू देखील केले मात्र सापाला पिशवीत भरत असतांना सुनील यांना कोब्राने दंश केला व त्यानंतर काही वेळाने त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान सुनील या कोब्राला रेस्क्यू करत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर समोर आला आहे.

माहितीनुसार सुनील यांनी एका घरात कोब्रा रेस्क्यू केला त्यानंतर या सापाला ते गोणीमध्ये भरत असताना सापाने त्यांना दंश केला. त्यानंतरही कसेतरी त्यांनी तो साप गोणीत भरले. नंतर त्रास होऊ लागल्यावर  सुनील यांना तात्काळ गोंदिया शहरातील केटीएस रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल केले. परंतु उपचार दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

गोणीत भरताना कोब्रा फिरला आणि खेळ खल्लास, सर्पमित्राचा मृत्यू कॅमेरात कैद, पाहा Video pic.twitter.com/yjgKtyvUJW

— News18Lokmat (@News18lokmat) August 6, 2024

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पाचोरा : पिंपळगाव हरे. ग्रामीण रुग्णालयाला अखेर दोन डॉक्टरांची नियुक्ती

Next Post

गुलाबभाऊंनी दिला निराधार महिलेला आधार ; मुलांना दिले संपूर्ण शैक्षणिक साहित्य, पुढेही मदतीचे आश्वासन !

Related Posts

1 एप्रिलपासून FASTag वार्षिक पास महाग! आता एवढे रुपये मोजावे लागणार

March 15, 2026
LPG  : घरगुती गॅसवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ‘या’ लोकांना LPG सिलेंडर मिळणार नाही

पुण्यात महामेट्रोच्या ‘मेट्रो भवन’चे उद्घाटन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोहळा संपन्न

धक्कादायक! लिफ्टमध्ये मित्रांसोबत केलेले खासगी क्षणCCTV कॅमेऱ्यात,व्हिडिओ व्हायरल, मुंबईत खळबळ!

धक्कादायक! लिफ्टमध्ये मित्रांसोबत केलेले खासगी क्षण CCTV कॅमेऱ्यात,व्हिडिओ व्हायरल, मुंबईत खळबळ!

March 15, 2026
धक्कादायक ! शिक्षिकेचा मोबाईल हॅक करून ब्लॅकमेल; व्हिडिओ कॉलवर विवस्त्र होण्यास भाग पाडले

मोठी खळबळ! Iran US War मुळे अमेरिकेत संतापाची लाट, डोनाल्ड ट्रम्प अडचणीत

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us