Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

रेल्वे विभागातील 13 कर्मचार्‍यांचा विशिष्ठ सेवा पुरस्काराने सन्मान

महाव्यवस्थापकांच्या हस्ते मुंबई येथे दोन अधिकारी व १३ कर्मचार्‍यांचा गौरव

Editorial Team by Editorial Team
November 2, 2023
in जळगाव
0
रेल्वे विभागातील 13 कर्मचार्‍यांचा विशिष्ठ सेवा पुरस्काराने सन्मान
ADVERTISEMENT

Spread the love

भुसावळ : भुसावळ विभागातील उत्कृष्ठ काम केलेल्या दोन अधिकारी व 13 कर्मचार्‍यांना विशिष्ट सेवा पुरस्काराने नुकतेच सन्मानीत करण्यात आले. मुंबई येथील यशवंतराव चव्हाण केंद्र सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक नरेश ललवाणी यांनी भुसावळ रेल्वे विभागाच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत चार शील्ड प्रदान केल्या तसेच भुसावळसह मुंबई 109 कर्मचार्‍यांचा सन्मान केला. प्रसंगी भुसावळ विभागातील अधिकारी मंडल सिग्नल व दूर संचार अभियंता कृष्णा शंखधर, सहायक मॅकेनिकल अभियंता मयुर वाघुले यांच्यासह 13 कर्मचार्‍यांना गौरविण्यात आले. यात मुजाहिद खान (वित्त विभाग), विनय ओझा (वाणिज्य विभाग), के.एल. चौरे, वासुदेव पाटील (विद्युत विभाग), सत्तार अब्दुल खान (सिव्हील विभाग), अनिल चंचल (निर्माण विभाग), सुहास चौधरी (मेकॅनिकल विभाग), मुकूंद पाटील (झेडआरटीआय), शेख मुजम्मील (परीचालन विभाग), इमरान खान (सुरक्षा विभाग), गिरीश पाटील (सिग्नल विभाग), भाग्यश्री कुलकर्णी (कार्मिक विभाग), योगेश बारी (प्रशासन विभाग) यांचा गौरव करण्यात आला.

Spread the love
Tags: awardrailway news
ADVERTISEMENT
Previous Post

आदिवासी विकास विभागाच्या क्रीडा स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद ; जिल्ह्यातील ४९ आश्रमशाळेतील १२१२ स्पर्धेकांचा समावेश

Next Post

अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे आज उद्घाटन, 6 नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार प्रदर्शन, सर्वांना मोफत प्रवेश

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे आज उद्घाटन, 6 नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार प्रदर्शन, सर्वांना मोफत प्रवेश

अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे आज उद्घाटन, 6 नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार प्रदर्शन, सर्वांना मोफत प्रवेश

ताज्या बातम्या

पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत आवाज; आमदार श्रीकांत भारतीय यांची सरकारकडे तातडीची मागणी

March 9, 2026
पीस बिल्डर्स फोरम’ राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन :  गांधी रिसर्च फाऊंडेशन व एकता परिषदेतर्फे तीन दिवस शांती निर्माणावर चर्चा

विश्व मराठी संमेलनात जळगावच्या बालकलावंतांनी धरला ताल; अनुभूती इंग्लीश मिडीयम स्कूलमधील विद्यार्थिंनींचे सादरीकरण

अंगणवाडी, आशा कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय; ९ हजार कर्मचाऱ्यांना ईपीएफ व पेन्शन योजना लागू

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us