Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

रेल्वे प्लॅटफॉर्मवर दोन TC बोलत होते, पण तेवढ्यात.. थरारक व्हिडीओ व्हायरल

Editorial Team by Editorial Team
December 9, 2022
in राष्ट्रीय
0
रेल्वे प्लॅटफॉर्मवर दोन TC बोलत होते, पण तेवढ्यात.. थरारक व्हिडीओ व्हायरल
ADVERTISEMENT

Spread the love

मेदिनीपूर : पश्चिम बंगालच्या मेदिनीपूर जिल्ह्यामधील खरगपूर रेल्वे स्थानकावर एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रेल्वे प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या तिकीट तपासनीसाच्या (TC) डोक्यावर अचानक हायव्होल्टेज विजेची तार पडल्यामुळे टीसीला जोरदार विजेचा झटका बसला आणि तो दूर फेकला गेला. या घटनेचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाला असून या दुर्घटनेमुळे खरगपूर रेल्वे स्थानकावर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

नेमका काय आहे प्रकार?
तिकीट तपासनीस सुजान सिंग हे पश्चिम मेदिनीपूरच्या खरगपूर शहरातील रेल्वे स्टेशनवर प्लॅटफॉर्म क्रमांक चारवर आपल्या सहकारी टीटीसोबत उभे होते. फलाटावर बांधलेल्या फूटओव्हर ब्रीजजवळ दोघे बोलत होते. दरम्यान, हायव्होल्टेजची वायर तुटून थेट सुजानसिंग यांच्या डोक्यावर पडली.

A freak accident – a long piece of loose cable, taken by a bird somehow came in contact with the OHE wire and the other end came down and touched a TTE's head. He suffered burn injuries but is out of danger and under treatment – at Kharagpur station yesterday afternoon! #Accident pic.twitter.com/ObEbzd1cOF

— Ananth Rupanagudi (@Ananth_IRAS) December 8, 2022

त्यामुळे सुजान सिंह यांना जोरदार धक्का बसला आणि ते तोल जाऊन रेल्वे रुळावर पडले. यामुळे सुजान सिंह यांना डोक्यावर आणि शरीरावर इतर भागांवर गंभीर दुखापत झाली. सुजान सिंह यांच्या सहकाऱ्याने आरपीएफला दुर्घटनेची माहिती देताच त्यांना खरगपूर रेल्वे रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं. सुजान सिंह यांना गंभीर दुखापत झाली होती. सध्या सुजान सिंह यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आली हो आली.. वनरक्षक भरती आली, वाचा जिल्ह्यानुसार जागा

Next Post

जिल्हा दूध संघ निवडणूक! खडसेंसाठी बाळासाहेब थोरात मैदानात, त्या मतदाराशी संपर्क करून केली ही विनंती?

Related Posts

Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

March 24, 2026
Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

March 23, 2026
Adulterated Milk Deaths

Adulterated Milk Deaths : भेसळयुक्त दूध पिल्याने 16 जणांचा मृत्यू

March 23, 2026
Narendra Modi 8931 days JanSeva

Narendra Modi 8931 days JanSeva: मोदींच्या ऐतिहासिक कार्याचा गौरव; देवेंद्र फडणवीसांची खास पोस्ट

March 22, 2026
Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Next Post
जिल्हा दूध संघ निवडणूक! खडसेंसाठी बाळासाहेब थोरात मैदानात, त्या मतदाराशी संपर्क करून केली ही विनंती?

जिल्हा दूध संघ निवडणूक! खडसेंसाठी बाळासाहेब थोरात मैदानात, त्या मतदाराशी संपर्क करून केली ही विनंती?

ताज्या बातम्या

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

Maharashtra HSC Result 2026 Expected Date and Time: 10वी-12वी निकालाबाबत मोठी अपडेट

March 29, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us