Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

रेल्वे प्रशासनाचा निर्णय : ‘या’ विशेष गाड्यांच्या कालावधीत वाढ

Editorial Team by Editorial Team
September 17, 2021
in जळगाव
0
प्रवाशांनो लक्ष द्या…! रेल्वेने ‘या’ ११ विशेष गाड्या केल्या रद्द तर १२ गाड्यांचा मार्ग बदलला
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : मुंबई-हटिया, पुणे-संत्रागाची, साईनगर शिर्डी-हावडा या तीन विशेष सुपरफास्ट विशेष गाड्यांना तीन महिन्यांची मुदत वाढ देण्यात आली आहे. या विस्तारित कालावधीतील गाड्यादेखील विद्यमान रचना, वेळ आणि मार्ग इत्यादींवरच चालतील. प्रवाशांनी या गाड्यांच्या विस्तारित कालावधीची नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वेतर्फे करण्यात आले आहे.

गाडी क्रमांक ०२८११ एलटीटी-हटिया या द्वि-साप्ताहिक विशेषचा कालावधी ३ ऑक्टोबर ते २ जानेवारी २०२२ पर्यंत वाढवला आहे. तर गाडी क्रमांक ०२८१२ हटिया-एलटीटी १ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबरपर्यंत धावेल. गाडी क्रमांक ०२८१८ पुणे-संतरागाची साप्ताहिक विशेष या गाडीचा कालावधी ४ ऑक्टोबर ते २७ डिसेंबरपर्यंत विस्तारित करण्यात आला आहे. तर गाडी क्रमांक ०२८१७ संत्रागाची-पुणे साप्ताहिक विशेष गाडीचा कालावधी २ ऑक्टोबर ते २५ डिसेंबरपर्यंत विस्तारित करण्यात आला आहे. गाडी क्रमांक ०२५९३ साईनगर शिर्डी-हावडा साप्ताहिक विशेष गाडीचा कालावधी ९ ऑक्टोबर २०२१ ते १ जानेवारी २०२२पर्यंत विस्तारित करण्यात आला आहे. तर गाडी क्रमांक ०२५९४ हावडा-साईनगर शिर्डी साप्ताहिक विशेष गाडीचा कालावधी ७ ऑक्टोबर ते ३० डिसेंबर वाढवण्यात आला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कोरोना : आगामी दोन महिने महत्वाचे, केंद्र सरकारने राज्यांना दिला ‘हा’ इशारा

Next Post

सोनू सूदवरील धाडीनंतर शिवसेनेचा केंद्रावर हल्लाबोल

Related Posts

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

April 3, 2026
Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का?13 एप्रिलपर्यंत अर्ज करा...

Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का? 13 एप्रिलपर्यंत अर्ज करा…

April 3, 2026
दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

धक्कादायक! शेततळ्यात बुडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू; तिघांचा थरारक बचाव

March 29, 2026
Next Post
सोनू सूदवरील धाडीनंतर शिवसेनेचा केंद्रावर हल्लाबोल

सोनू सूदवरील धाडीनंतर शिवसेनेचा केंद्रावर हल्लाबोल

ताज्या बातम्या

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

April 3, 2026
Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का?13 एप्रिलपर्यंत अर्ज करा...

Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का? 13 एप्रिलपर्यंत अर्ज करा…

April 3, 2026
Indian Army Pune Bharti 2026: पुणे येथे सोल्जर टेक्निकल, सिपॉय फार्मा भरती जाहीर!

today MPESB Nursing Officer and Sister Tutor Recruitment 2026 Notification

Govt Job Alert: MPESB | 2317 नर्सिंग पदांसाठी भरती!

April 2, 2026
धक्कादायक : तांत्रिक विधिसाठी नवविवाहितेला विवस्त्र करून पूजेवर बसविले!

Punjab and Sind Bank LBO Recruitment 2026: 1000 पदांची मेगा भरती जाहीर!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us