Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

रेल्वे प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची अपडेट ; रेल्वेचा हा नवा नियम वाचा एकदा…

najarkaid live by najarkaid live
May 17, 2022
in राष्ट्रीय
0
मुंबई, नागपूर दरम्यान ३६ साप्ताहिक उन्हाळी विशेष रेल्वे ;
ADVERTISEMENT
Spread the love

रेल्वे प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची अपडेट असून जर तुम्ही नियमित रेल्वे प्रवास करायला आवडतं तर रेल्वेचा हा नवा नियम तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे.भारतीय रेल्वे नेहमीच प्रवाशांच्या सुख सोयीसाठी काम करत आहे अनेक सुविधा देखील रेल्वे प्रशासनाने उपलब्ध केल्यामुळे दररोज कोट्यवधी प्रवासी रेल्वेने प्रवास करण्यास प्राधान्य देतात.

 

 

दरम्यान सर्वात सुखद असलेल्या रेल्वे प्रवासासाठी अनेक वेळा तुम्ही काही महिने आधीच तिकीट बुक करता. पण बऱ्याचदा तुमचा प्लॅन शेवटच्या क्षणी बदलतो आणि तुम्ही रेल्वे प्रवासासाठी महिन्याभरा पूर्वी काढलेले रेल्वेचे आरक्षित कन्फर्म तिकीट रद्द करण्याची वेळ तुमच्यावर येते. यात तुमचं आर्थिक नुकसान तर होतंच पण बदललेल्या प्लॅन नुसार प्रवासासाठी तिकीट सुद्धा मिळणं अवघड होतं, मात्र हे टेन्शन आता रेल्वे प्रशासनाने दूर केलं असून तिकीट रद्द करण्याची गरज नाही.

 

 

तुम्ही रेल्वेचे काढलेले जुने तिकीट रद्द करण्याचा विचार करत असाल आणि तुम्हाला नवीन तिकीट मिळत नसेल तर थोडा वेळ थांबा. कारण, प्रवासाच्या तारखेत बदल झाल्यास तुम्हाला तिकीट रद्द करण्याची गरज नाही आणि तुम्ही त्याच ट्रेनमध्ये प्रवास करू शकता. यासाठी तुमचे रेल्वेचे नियम जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

 

जाणून घ्या रेल्वेचा नियम?

रेल्वेच्या नियमांनुसार, तुम्ही तिकीट रद्द न करता प्रवासाची तारीख पुढे किंवा मागे करू शकता. तुमच्‍या प्रवासाची तारीख बदलण्‍यासाठी, तुम्‍हाला ट्रेन सुटण्‍याच्‍या किमान २४तास अगोदर बोर्डिंग स्‍टेशनच्‍या स्‍टेशन मॅनेजर किंवा संगणकीकृत आरक्षण केंद्राला भेट देऊन अर्ज करावा लागेल. रेल्वेद्वारे प्रवासाची तारीख बदलण्याची सुविधा ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही उपलब्ध आहे.

 

 

प्रवासातील अंतर,स्टेशन बदलू शकता…

तुम्ही प्रवासाच्या गंतव्य स्थानकातही म्हणजेच अंतर स्टेशनात बदल करू शकता. तुम्ही तुमच्या सोयीनुसार तुमचे अंतर स्टेशन बदलून तुमचा प्रवास पुढे चालू ठेवू शकता. यासाठी तुम्हाला ट्रेनमध्ये उपस्थित असलेल्या TTE कडून तुमच्या स्टेशनला जाण्यासाठी तिकीट खरेदी करावे लागेल. तुमच्याकडे तिकीट असेल तिथून पुढे जाण्यासाठी, तुम्हाला तेथून स्टेशनपर्यंत तिकीट काढावे लागेल.


Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मुख्यमंत्र्यांची भाषा महाराष्ट्राच्या सुसंस्कृत परंपरेला काळीमा फासणारी ; केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे टीकास्त्र

Next Post

राष्ट्रवादी आमदाराच्या गाडीला अपघात, बस व कारमध्ये धडक

Related Posts

Husband Wife Recording Supreme Court

Husband Wife Recording Supreme Court : नवऱ्याने गुपचूप केलेली रेकॉर्डिंग कोर्टात चालते?

July 14, 2025
HIV Prevention Injection

HIV Prevention Injection : वैज्ञानिक क्रांती : फक्त दोन इंजेक्शन, आणि HIV झालं Out!

July 14, 2025
England vs India 3rd Test 2025 Letest news marathi

England vs India | जो रूटचा ५० धावा, भारताचा शानदार गोलंदाजी प्रदर्शन

July 10, 2025
Bharat Bandh today

Bharat Bandh today : कोणत्या सेवा ठप्प? काय बंद आणि काय सुरू? मोठं नुकसान?

July 9, 2025
train passenger alert

IRCTC train ticket refund | रद्द केलेल्या तिकिटावर अधिक परतावा मिळणार

July 7, 2025
ASMR

ASMR म्हणजे काय? दर महिन्याला 16.8 मिलियनपेक्षा जास्त लोक ‘ASMR’ सर्च करताय

July 6, 2025
Next Post
राष्ट्रवादी आमदाराच्या गाडीला अपघात, बस व कारमध्ये धडक

राष्ट्रवादी आमदाराच्या गाडीला अपघात, बस व कारमध्ये धडक

ताज्या बातम्या

Maharashtra Assembly Fight मुळे राज्यात राजकीय खळबळ, राजकारण तापलं!

Maharashtra Assembly Fight मुळे राज्यात राजकीय खळबळ, राजकारण तापलं!

July 18, 2025
Thackeray Devendra Fadnavis Meeting Discussion

Thackeray Devendra Fadnavis Meeting: उद्धव आणि फडणवीस यांची अचानक भेट : संभाव्य युतीची शक्यता

July 18, 2025
Nashik Road Accident - Car overturned in water-filled pit, killing 7

नातवाचा वाढदिवस साजरा करून परतताना काळाची झडप; Nashik Road Accident मध्ये कुटुंब संपले!

July 18, 2025
xtra marital affair murder case 

‘त्या’ रात्री नवऱ्याने बघितलं आणि… xtra marital affair चा शॉकिंग एंड

July 18, 2025
xtra marital affair murder case 

illegal Relationship Murder |मुंबईत वाद, डेटिंगमुळे हत्या : वाढत्या गुन्हेगारीने वाढतेय चिंता

July 18, 2025
आजचे राशीभविष्य – Daily Horoscope Today

आजचे राशीभविष्य – Daily Horoscope Today 

July 18, 2025
Load More
Maharashtra Assembly Fight मुळे राज्यात राजकीय खळबळ, राजकारण तापलं!

Maharashtra Assembly Fight मुळे राज्यात राजकीय खळबळ, राजकारण तापलं!

July 18, 2025
Thackeray Devendra Fadnavis Meeting Discussion

Thackeray Devendra Fadnavis Meeting: उद्धव आणि फडणवीस यांची अचानक भेट : संभाव्य युतीची शक्यता

July 18, 2025
Nashik Road Accident - Car overturned in water-filled pit, killing 7

नातवाचा वाढदिवस साजरा करून परतताना काळाची झडप; Nashik Road Accident मध्ये कुटुंब संपले!

July 18, 2025
xtra marital affair murder case 

‘त्या’ रात्री नवऱ्याने बघितलं आणि… xtra marital affair चा शॉकिंग एंड

July 18, 2025
xtra marital affair murder case 

illegal Relationship Murder |मुंबईत वाद, डेटिंगमुळे हत्या : वाढत्या गुन्हेगारीने वाढतेय चिंता

July 18, 2025
आजचे राशीभविष्य – Daily Horoscope Today

आजचे राशीभविष्य – Daily Horoscope Today 

July 18, 2025

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us