Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

रिपाईचे जिल्हाध्यक्ष नगरसेवक राजुभाई सुर्यवंशी यांची भडगाव येथे भेट

najarkaid live by najarkaid live
December 1, 2022
in Uncategorized
0
रिपाईचे जिल्हाध्यक्ष नगरसेवक राजुभाई सुर्यवंशी यांची भडगाव येथे भेट
ADVERTISEMENT

Spread the love

भडगाव,दि.१-  नोहेंबर रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे जळगाव जिल्हा अध्यक्ष तथा भुसावळ येथील नगरसेवक राजुभाई सुर्यवंशी यांचा धावता दौऱ्यात तालुका अध्यक्ष एस. डी.खेडकर आण्णा व वंचित बहुजन आघाडीचे भडगाव तालुका अध्यक्ष आण्णासाहेब मोरे यांनी त्यांचे स्वागत केले.

राजूभाऊ सूर्यवंशी

यावेळी आगामी काळातील निवडणुका यांच्या सह तालुक्यातील विविध प्रकारचे प्रश्नांची माहिती घेत चर्चा विनिमय करून मार्गदर्शन केले व या बाबत सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष आण्णासाहेब मोरे,पत्रकार संघाचे भडगाव तालुका अध्यक्ष सागर महाजन ,महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे खान्देश विभागीय उपाध्यक्ष प्रमोद सोनवणे,भडगाव रिपाई तालुका कार्याध्यक्ष गुरुदास भालेराव सेवानिवृत्त सैनिक आघाडीचे जळगाव जिल्हाध्यक्ष तायडे साहेब उपस्थित होते या प्रसंगी आदरणीय राजुभाई सुर्यवंशी यांनी धावती भेट दिल्याने रिपाईचे भडगाव तालुका अध्यक्ष एस.डी. खेडकर आण्णा यांनी त्यांचे जाहीर आभार मानले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण होणार ?? ठाकरेंच्या विधानानंतर ‘ही’ नावं चर्चेत

Next Post

गुजरात निवडणुकीत पैशांचा पूर, मतदानाआधी सापडले 290 कोटींचे घबाड

Related Posts

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

एकदा फिचर्स पहाच! सुरक्षा, स्पीड आणि स्टाईलसह Samsung Galaxy S26 Ultra लाँच – AI पॉवर आणि 200MP कॅमेराचा धमाका!

Tata Share Price Today: आज टाटा शेअर्समध्ये तेजी की दबाव?

SIM-Binding Rules India कायम! राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य , काय आहे नियम जाणून घ्या!

मोठी बातमी! महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना Bristol University मध्ये परदेशात 100% मोफत शिक्षणाची संधी

मोठी बातमी! महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना Bristol University मध्ये 100% फी माफीची संधी

February 25, 2026

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us