Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी अद्ययावत होणार; केंद्राची मंजुरी

najarkaid by najarkaid
December 24, 2019
in राष्ट्रीय
0
राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी अद्ययावत होणार; केंद्राची मंजुरी
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली- देशात नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआरसीवरून वादंग सुरू असतानाच केंद्र सरकारने राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीला (एनपीआर) अद्ययावत करण्यास मंजुरी दिली आहे. एनपीआर अंतर्गत देशातील नागरिकांचा डेटाबेस तयार करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे एनपीआर म्हणजे नागरिकत्वाचं प्रमाण नसेल. एनपीआरची यादी अद्ययावत करण्यास मंजुरी देण्याबरोबरच त्यासाठी ८,७०० कोटीची तरतूदही करण्यात आली आहे. 

पंतप्रधान यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत एनपीआरला मंजुरी देण्यात आली. २०२१च्या जनगणनेच्याआधी म्हणजे २०२०पर्यंत एनपीआर अपडेट केलं जाणार आहे. यापूर्वी २०११च्या जनगणनेपूर्वीही २०१०मध्ये लोकसंख्या नोंदणी अद्ययावत करण्यात आली होती. आता एप्रिल २०२० ते सप्टेंबर २०२०पर्यंत एनपीआर अपडेट केलं जाणार आहे.

राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीनुसार १ एप्रिल २०२०पासून ते ३० सप्टेंबर २०२०परंयंत नागरिकांचा डेटाबेस तयार करण्यासाठी घरोघरी जाऊन जनगणना करण्याची ही तयारी आहे. देशातील सामान्य रहिवाश्यांची ओळख पटविण्यासाठी डेटाबेस तयार करणं हे एनपीआरचं मुख्य लक्ष्य आहे. या डेटामध्ये लोकसंख्येसह बायोमॅट्रीकची माहितीही असेल. यात व्यक्तिचं नाव, पत्ता, शिक्षण, व्यवसाय आदीची माहिती असेल. लोकांनी दिलेल्या माहितीच्या आधारेच एनपीआर तयार केला जाईल. एनपीआर म्हणजे नागरिकत्वाचं प्रमाणपत्रं असणार नाही. सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ कोणत्याही परिसरात वास्तव्य केल्यास संबंधित व्यक्तिला नागरिक रजिस्टरमध्ये स्वत:च्या नावाची नोंदणी करावी लागते. देशातील योग्य लाभार्थ्यांना सरकारी योजनांचा लाभ मिळावा म्हणून बायोमॅट्रीक डेटा तयार करणं हे एनपीआरचं मुख्य लक्ष्य असतं.

एनआरसीपेक्षा एनपीआर वेगळा

एनआरसी आणि एनपीआरमध्ये खूप अंतर आहे. एनआरसीचा उद्देश देशातील घुसखोरी करून राहणाऱ्या नागरिकांना बाहेर काढणं आहे. तसेच भारतात एखाद्या ठिकाणी सहा महिने किंवा त्याहून अधिक कालावधीसाठी राहणाऱ्यांना एनआरसीमध्ये नोंदणी करावी लागते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पेरू प्रक्रिया उद्योग व कोल्ड स्टोरेज साठी प्रयत्न करणार – आमदार मंगेश चव्हाण

Next Post

कर्नाटकात पहिले डिटेंशन सेंटर सुरू

Related Posts

Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

March 24, 2026
Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

March 23, 2026
Adulterated Milk Deaths

Adulterated Milk Deaths : भेसळयुक्त दूध पिल्याने 16 जणांचा मृत्यू

March 23, 2026
Narendra Modi 8931 days JanSeva

Narendra Modi 8931 days JanSeva: मोदींच्या ऐतिहासिक कार्याचा गौरव; देवेंद्र फडणवीसांची खास पोस्ट

March 22, 2026
Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Next Post
कर्नाटकात पहिले डिटेंशन सेंटर सुरू

कर्नाटकात पहिले डिटेंशन सेंटर सुरू

ताज्या बातम्या

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
PM Internship Scheme 2026: तरुणांसाठी मोठी संधी! ‘प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना २०२६’ साठी अर्ज सुरू

तृतीयपंथीयांसाठी बीज भांडवल योजना;  ४५% अनुदान, १२ लाखांपर्यंत कर्ज

March 27, 2026
खळबळजनक : ‘मी शंकर, तू पार्वती’ म्हणत आणखी एका भोंदू गुरूचा महिलेला जाळ्यात ओढून अत्याचार

मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासोबत कथित व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या तृतीयपंथीचे अनेक आमदार, राजकीय नेत्यांसोबत संबंध

March 26, 2026
तृतीयपंथी सोबतच्या आक्षेपार्ह व्हिडीओमुळे मंत्री झिरवाळ अडचणीत; विरोधक आक्रमक,आज राजीनाम्याची शक्यता

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us