Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राष्ट्रीय कुटूंब लाभ योजनेतंर्गत 20 लाभार्थ्यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते धनादेशाचे वाटप

Editorial Team by Editorial Team
October 1, 2021
in जळगाव
0
राष्ट्रीय कुटूंब लाभ योजनेतंर्गत 20 लाभार्थ्यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते धनादेशाचे वाटप
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव :- राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेंतर्गत जळगांव तालुक्यातील 20 लाभार्थ्यांना प्रत्येकी 20 हजार याप्रमाणे 4 लाख रुपयांच्या मदतीच्या धनादेशाचे राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते आज येथील अजिंठा शासकीय विश्रामगृहात आयोजित कार्यक्रमात वाटप करण्यात आले.

राष्ट्रीय कुटूंब लाभ योजनेतंर्गत दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील 18 ते 59 वर्षे वयोगटातील कमावत्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटूंबियांना 20 हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येते. त्यानुसार आज तालुक्यातील 20 लाभार्थ्यांना प्रत्येकी 20 हजार रुपये याप्रमाणे एकूण 4 लाख रुपयांच्या मदतीचे धनादेश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले. या अर्थसहाय्यातून मुलांच्या शैक्षणिक व आवश्यक बाबींवर खर्च करण्याचे आवाहन पालकमंत्र्यांनी लाभार्थ्यांना केले.

असे आहेत पात्र लाभार्थी
दापोरा येथील श्रीमती जया ठाकरे, अनुसया तांदळे, देवकाबाई पाटील, भागवत सोनवणे, सुमनबाई तांदळे, जळके येथील श्रीमती सीमा जाधव, शिरसोली येथील श्रीमती वंदनाबाई भोई, कानळदा येथील श्री विष्णू बाविस्कर, श्रीमती सिंधू नन्नवरे, उषाबाई सपकाळे, इंद्रायणी सोनवणे, नलिनी गायकवाड, नशिराबाद येथील श्रीमती अख्तरजहाँ मन्यार, धानवड येथील श्रीमती पिंकीबाई राठोड, फुपनी येथील श्रीमती कमलाबाई सैंदाणे, विदगाव येथील आशाबाई कोळी, तरसोद येथील सुनंदाबाई थोरात, धामणगाव येथील अन्नपूर्णा बाविस्कर, सुलभा सपकाळे आदि लाभार्भ्यांना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते धनादेशाचे वाटप करण्यात आले.

याप्रसंगी तहसीलदार नामदेव पाटील, जिलहा परिषद सदस्य पवन सोनवणे, जिल्हा प्रमुख विष्णु भंगाळे, तालुका प्रमुख राजेंद्र चव्हाण, महानगर प्रमुख शरद तायडे, शिवराज पाटील, माजी सभापती नंदलाल पाटील, जनाआप्पा पाटील (कोळी), फुपनीचे माजी सरपंच डॉ. कमलाकर पाटील, संजय गांधी निराधार योजनेचे जळगाव ग्रामीणचे तालुका अध्यक्ष रमेशआप्पा पाटील, गजानन मालपुरे, प्रमोद सोनवणे, पंकज पाटील, प्रविण पाटील, उमाजी पानगळे व सचिन चौधरी, अव्वल कारकून अर्चना पवार, ज्योती चौधरी यांच्यासह लाभार्थी उपस्थित होते.
तहसीलदार नामदेव पाटील यांनी प्रास्ताविकात या योजनेसंदर्भात सविस्तर माहिती विशद केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष रमेशअप्पा पाटील यांनी केले तर आभार अव्वल कारकून के आर तडवी यांनी मानले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

‘या’ पुरुषांसाठी खूप फायदेशीर आहेत या 3 गोष्टी ; मिळतात जबरदस्त फायदे

Next Post

श्री ग गो बेंडाळे हायस्कुलच्या शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्ष पदी – ए जी महाजन तर उपाध्यक्षपदी सुनिल पाटील

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
श्री ग गो बेंडाळे हायस्कुलच्या शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्ष पदी – ए जी महाजन तर  उपाध्यक्षपदी सुनिल पाटील

श्री ग गो बेंडाळे हायस्कुलच्या शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्ष पदी - ए जी महाजन तर उपाध्यक्षपदी सुनिल पाटील

ताज्या बातम्या

Honey Trap  : निवृत्त शिक्षकाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून 12 लाखांची खंडणी; दोन महिलांसह तिघांना अटक

March 14, 2026
Sensex Crash : सेन्सेक्सची ६ वर्षांतील मोठी घसरण; आठवडाभरात ५.५% पडझड, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले

जळगावात धक्कादायक प्रकार! आधी आक्षेपार्ह व्हिडिओ काढले, व्हायरलची धमकी देत अल्पवयीन विद्यार्थिनीला धमकी!

ब्रेकिंग : जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज,पुढील ४ दिवस सावधान!

केंद्र शासनाच्या 'या' सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत...

केंद्र शासनाच्या ‘या’ सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत…

March 13, 2026
धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली... सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली… सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

March 13, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us