Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राष्ट्रवादी पक्ष हा किंचित पक्ष – भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे

najarkaid by najarkaid
April 12, 2023
in जळगाव
0
राष्ट्रवादी पक्ष हा किंचित पक्ष – भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- राष्ट्रवादी कॉंग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा  निवडणूक आयोगाने काढल्यानंतर राष्ट्रवादी पक्ष हा ‘किंचित पक्ष’  असल्याचा टोला भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आ. बावनकुळे यांनी लागवला आहे. जळगाव जिल्हा दौऱ्यावर आले असता पत्रकारांनाशी बोलतांना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर टीका केली, शरद पवारांना राष्ट्रवादीची स्वबळावर सत्ता आणता आली नसून, त्यांना महाराष्ट्रात स्वबळावर १०० जागादेखील जिंकता आल्या नाहीत. त्यामुळे त्या पक्षाबाबत फारसे बोलणार नसल्याचे म्हणत बावनकुळे यांनी शरद पवार यांना टोला लगावला.

वज्रमुठीने काहीही फरक पडत नाही 

महाविकास आघाडीत तिन्ही पक्ष देशाच्या विकासासाठी किंवा राष्ट्रप्रथम या विकासाने एकत्र आलेले नाहीत तर त्यांचा एकमेव हेतू केवळ सत्ता मिळविणे हाच आहे. त्यामुळे वज्रमूठ जाड झाली की सैल झाली याने कोणताही फरक पडत नाही, जनता सगळे ओळखून आहे, असे मत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले.जळगाव जिल्हा संघटनात्मक प्रवासात ते माध्यमांशी बोलत होते. त्यांनी विरोधकांच्या कुरघोडीच्या राजकारणावरून टीका केली. ते सत्तेत व आम्ही विरोधी पक्षात असताना महाराष्ट्राला क्रमांक एक वर आणण्यासाठी प्रयत्न करीत होतो. सरकारला योग्य सूचना देणे, सरकारला मदत करणे.आता केवळ सकाळी उठून टीका केली जाते.

एकनाथ खडसेंच्या घर वापसीबाबत म्हणाले…

एकनाथ खडसे हे भाजपात परत येण्याविषयी माझ्याकडे किंवा देवेंद्र फडणवीस यांच्या बोललेले नाहीत. ते आमच्यासाठी आदरणीय आहेत, त्यांनी भाजपासाठी मोठे काम केले आहे असेही बावनकुळे म्हणाले.

•कॉंग्रेसने मुस्लिमांत संभ्रम पसरविला

कॉंग्रेसने केवळ मतांच्या राजकारणासाठी निवडणुकीच्या काळात संभ्रम निर्माण करण्याचे काम केले. अटलबिहारी वाजपेयी यांनी अब्दुल कलाम यांना राष्ट्रपती बनविले.भारतातील मुस्लिमांची स्थिती जगात सर्वांत चांगली आहे. भारतावर प्रेम करणारा मुस्लिम कधीच बाबर, अकबर, औरंगेजबाची जयंती साजरी करीत नाही. मुस्लिमांमध्ये संभ्रम पसरविण्यात काही राजकारणी कारणीभूत आहेत. मुस्लिम समाजाला शिक्षण, आरोग्य रोजगार हवा आहे. तो मिळावा यासाठी आमचे सरकार प्रयत्नशील आहे.

• शेवटी काळच उत्तर देईल !
उद्धव ठाकरे व शिवसेनेचे लोक माझ्या कुळाबद्दल बोलतात, माझे कुळ काढतात, माझ्या वर्णाबद्दल बोलतात, माझा चेहरा आफ्रीकन असल्याबद्दल बोलतात. आज उद्धव ठाकरे म्हणाले, मी त्यांच्या खिजगतीतही नाही. याची उत्तरे शेवटी काळ- वेळ ठरवेल.

• चंद्रकांतदादा पाटील यांची भूमिका व्यक्तिगत
चंद्रकांत पाटील यांनी अयोध्या विषयात मांडलेली भूमिका व्‍यक्‍तीगत आहे ; ती पक्षाची अधिकृत भूमिका नाही. रामजन्मभूमीचं आंदोलन हा एक मोठा विचार होता. वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे या आंदोलनाला समर्थन होते. मोठी भूमिका होती. त्यामुळे चंद्रकांत पाटलांची यांनी व्यक्त केलेले मत त्याचे व्यक्तिगत आहे. रामजन्म भूमीच्या आंदोलनात असलेले कारसेवक हे वेगवेगळ्या पक्षांचे आणि वेगवेगळ्या राज्यांमधून आलेले होते, असा दावाही त्यांनी केला

• राष्ट्रवादीने अपेक्षित काम उभे केले नाही
राष्ट्रीय पक्षाविषयी निवडणुक आयोगाचे जे निकष आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेसने पूर्ण केले नसावेत त्यामुळे त्यांच्या पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळू शकला नाही. त्यांच्या पक्षाला राज्यात १०० जागा निवडून आणता आल्या नाहीत तर महाराष्ट्रात स्वबळावर सत्ताही मिळविली नाही असाही दावा यावेळी बावनकुळे यांनी केला.

Spread the love
Tags: #bjp #modi sarkar
ADVERTISEMENT
Previous Post

सरकारने केली मोठी घोषणा! ‘या’ तीन बचत योजनांवर मिळणार उत्कृष्ट व्याज..

Next Post

जळगाव जिल्ह्यात ‘या’ तारखेपर्यंत जमावबंदीचे आदेश लागू ; हे आहे कारण?

Related Posts

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

March 30, 2026
धक्कादायक! शेततळ्यात बुडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू; तिघांचा थरारक बचाव

धक्कादायक! शेततळ्यात बुडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू; तिघांचा थरारक बचाव

March 29, 2026
Suicide Case |  पती-पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या ; कारण अद्याप गूढ

Suicide Case |  पती-पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या ; कारण अद्याप गूढ

March 29, 2026
Jalgaon Cricket League 2026: जळगाव क्रिकेट लीगमध्ये जळगाव किंग्स सर्वाधिक महाग फ्रँचायझी; ओम मुंडे ठरला सर्वात महाग आयकॉन खेळाडू

Jalgaon Cricket League 2026: जळगाव क्रिकेट लीगमध्ये जळगाव किंग्स सर्वाधिक महाग फ्रँचायझी; ओम मुंडे ठरला सर्वात महाग आयकॉन खेळाडू

March 28, 2026
Jalgaon Weather Alert: जळगाव जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा; IMD कडून येलो अलर्ट

Jalgaon Weather Alert: जळगाव जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा; IMD कडून येलो अलर्ट

March 28, 2026
Next Post
जळगाव जिल्ह्यात 23 सप्टेंबरपर्यंत 37 (1) (3) कलम जारी

जळगाव जिल्ह्यात 'या' तारखेपर्यंत जमावबंदीचे आदेश लागू ; हे आहे कारण?

ताज्या बातम्या

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

March 30, 2026
Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

March 30, 2026
SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

March 30, 2026
Maharashtra HSC Result 2026 Expected Date and Time: 10वी-12वी निकालाबाबत मोठी अपडेट

Maharashtra HSC Result 2026 Expected Date and Time: 10वी-12वी निकालाबाबत मोठी अपडेट

March 29, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us