Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार शेतकरी, कष्टकरी यांचे हित जपणारा पक्ष – आ एकनाथराव खडसे

जुनोने येथिल तरुणांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश

najarkaid by najarkaid
October 2, 2024
in Uncategorized
0
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार शेतकरी, कष्टकरी यांचे हित जपणारा पक्ष – आ एकनाथराव खडसे
ADVERTISEMENT

Spread the love

मुक्ताईनगर– बोदवड तालुक्यातील जुनोने  येथील तरुणांनी  माजी महसुल मंत्री आ .एकनाथराव खडसे साहेब यांच्या  हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला यावेळी आ.एकनाथराव खडसे साहेबांनी प्रवेश घेणाऱ्या तरुणांच्या गळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा रुमाल टाकून त्यांचे पक्षात स्वागत केले
प्रवेश घेणाऱ्या तरूणांमध्ये
चेतन पाटील, सोनू पाटील, शुभम पाटील, कुणाल पाटील, पवन पाटील, गजानन पाटील, वैभव पाटील, रमेश पाटील, विनोद पाटील ,ओमप्रकाश पाटील, शिवाजी पाटील, साहेबराव पाटील, ओम पाटील, गजानन पाटील, सागर पाटील, मारुती पाटील, नामदेव पाटील, हेमंत पाटील, डीगंबर येळे, सोपान पाटील, सुरेश पाटील यांचा समावेश आहे
याप्रसंगी आ .एकनाथ खडसे म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हा छञपती शिवराय, छञपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या  पुरोगामी आणि लोकाभिमुख विचारांवर चालणारा पक्ष असून संविधानाचा आदर, लोकशाही मूल्यांचे जतन करणारा, समाजातील वंचीत घटकांप्रती सामाजिक न्यायाची भावना जपणारा शेतकरी, कष्टकरी,महिला, तरुण यांचे हित जपणारा पक्ष असून
या पक्षात सर्व जातिधर्म , गोरगरिब यांना न्याय आणि नेतृत्वाची संधी मिळते मा.शरद पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाची दमदार वाटचाल सुरू आहे.आगामी विधानसभा निवडणुकीत
मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा झेंडा फडकवायचा आहे त्यासाठी सर्वांनी एकजुटीने मेहनत घेण्याचे आ. एकनाथराव खडसे यांनी तरुणांना आवाहन केले तसेच
जुनोने गावातील विकासकामांसाठी आतापर्यंत निधी दिला असुन आगामी काळात सुद्धा राहिलेले विकास कामे पुर्ण करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल असे आ. एकनाथराव खडसे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले
यावेळी राजु माळी, शरीफ मेकॅनिकल, संजय पाटिल, निलेश पाटिल, बबलू सापधरे,भैय्या पाटिल, उपस्थित होते

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

हॉटेलमध्ये बॉयफ्रेंडसोबत सेक्स केल्यानंतर तरुणीचा अति रक्तस्त्राव होऊन मृत्यू

Next Post

आमदार राजूमामा भोळे चषक अंतर्गत ४ थी राज्य अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धा उत्साहात

Related Posts

Farmer Loan : खुशखबर... शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

Farmer Loan : खुशखबर… शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

March 24, 2026
Western Railway Recruitment 2026

Western Railway Recruitment 2026 | 10वी पास उमेदवारांसाठी 5349 जागांची मोठी भरती

March 23, 2026
UNSC : होर्मुज़ सामुद्रधुनीवर तणाव शिगेला; 22 देशांचा इराणला कडक इशारा

March 22, 2026
Instagram Reels : रील्स शूट करताना BJP नेत्याच्या मुलाचा मृत्यू, धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ 

दुर्लक्ष करू नका! एकदा वाचलंच पाहिजे…गर्भाशयाच्या कॅन्सरपासून वाचण्यासाठी HPV लस महत्त्वाची का?

March 21, 2026
iPhone Spyware Darksword: जगभरातील कोट्यवधी iPhones धोक्यात; मोठा सायबर हल्ला उघड

iPhone Spyware Darksword: जगभरातील कोट्यवधी iPhones धोक्यात; मोठा सायबर हल्ला उघड

March 21, 2026
Next Post
आमदार राजूमामा भोळे चषक अंतर्गत ४ थी राज्य अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धा उत्साहात

आमदार राजूमामा भोळे चषक अंतर्गत ४ थी राज्य अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धा उत्साहात

ताज्या बातम्या

Farmer Loan : खुशखबर... शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

Farmer Loan : खुशखबर… शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

March 24, 2026
नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
Railway Recruitment 2026 : रेल्वेत तब्बल ११,५५८ रिक्त पदांसाठी मेघाभरती,१२ पास लगेच करा अर्ज

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us