Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांना मनूर बुद्रूकमध्ये धक्का; पुतण्या सम्राट पाटलांसह पॅनल पराभूत

najarkaid by najarkaid
January 18, 2021
in Uncategorized, जळगाव, राजकारण
0
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांना मनूर बुद्रूकमध्ये  धक्का; पुतण्या सम्राट पाटलांसह पॅनल पराभूत
ADVERTISEMENT

Spread the love

बोदवड: सर्वांचे लक्ष लागून असलेल्या बोदवड तालुक्यातील ग्रामपंचायतींचा निकला दि. १८ रोजी जाहीर झाला. यानिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड रवींद्रभैय्या पाटील यांच्यासह अनेक दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला असून प्रस्तापितांचा पराभव करत अनेक नवखे उमेदवार निवडणुकीत विजयी झाले. रवींद्र पाटिल यांचा पुतण्या सम्राट पाटलांसह पॅनल पराभूत झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधान आले आहे.

जिल्ह्यच्या राजकारण ऍड रवींद्रभैय्या पाटील यांचे मोठे स्थान अजून त्यांच्या कडे सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष पद आहे. जिल्ह्यासह बोदवड तालुक्यात त्यांचे वर्चस्व असून बोदवड तालुक्यात त्याचा मोठा समर्थक वर्ग असून मनूर बुद्रुक हे त्याचं मूळ गाव असून या ग्रामपंचतीवर त्याच वर्चस्व आहे. त्याचे बंधू पंजाबराव पाटील गावचे माजी सरपंच राहून चुकले आहे. या निवडणुकीत पंजावराब याचा मुलगा तथा ऍड रवींद्र पाटील यांचे पुतणे सम्राट पाटील यांच्या सह पॅनल निवडणुकीच्या रिंगणात होते. माजी सरपंच पंजाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे पॅनल निवडणूककीच्या रिंगणात होते.
त्यानुसार दि. 18 रोजी निवडणूक निकाल जाहीर होत ऍड रवींद्र पाटील यांचे पुतणे सम्राट पाटलाचा 126 मतांनी दारुण प्रभाव होत एक उमेदवार वगळता संपूर्ण पॅनल पराभूत झाले आहे. एकूण 11 जगासाठी या ठिकाणी निवडणूक घेण्यात आली होती. दरम्यान, माजी मंत्री एकनाथराव खडसे याचा राष्ट्रवादी प्रवेशामुळे स्थानिक निवडणुकीत राष्ट्रवादी ला फायदा होईल असे वाटत असतानाच ऍड रवींद्र पाटील यांना त्याच्या गावांत पराभवास सामोरे जावे लागत आल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे.
…. तालुक्यातील अनेक दिग्गजांचा प्रभाव
यासह या निवडणुकीत नाडगाव येथे माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचे भाचे तथा माजी प.स. सदस्य वीरेंद्रसिंग पाटील याच्या पत्नी रंजनकौर पाटील या इशवर चिठ्ठी त पराभूत झाले यासह वाकी येथे पस सदस्य गणेश पाटील यांच्या आई विमल बाई पाटील सह पॅनल पराभूत झाले आहे. मनूर खु येथें माजी सरपंच ईशवर जंगले यांच्या पत्नी प्रमिला जंगले यांच्यासह पॅनल, शलसीगी येथे माजी पस सभापती राजधर बीजगरे हे स्वतः पराभूत झाले आहे. त्याचे पॅनल देखील पराभूत झाले आहे. यासह आदर्श गाव मानमोडी येथील 15 वर्ष सरपंच पद भूषविले ले सतीश पाटील व त्याच्या पॅनल चा दारुण पराभव झाला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शासकीय वैद्यकीय महाविद्यालया मध्ये वेळीच उपचार मिळाल्याने फत्तेपूरच्या मुलीचा वाचला जीव

Next Post

चाळीसगाव तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाचा झेंडा

Related Posts

Railway Recruitment 2026 Apply Online: 10वी पास उमेदवारांसाठी 2801 पदांची मोठी भरती जाहीर

April 9, 2026
कष्ट, जिद्द आणि स्वप्नांचा विजय : कोचुरचा हर्षल पाटील राज्य कर विभागात अधिकारी

April 8, 2026
जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी  ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन

April 7, 2026
जळगाव : गॅस दरवाढीविरोधात रिक्षाचालकांचा आक्रोश; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Indian Army Agniveer Recruitment 2026: 10वी पाससाठी 25,000+ पदांची मोठी भरती जाहीर!

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

April 3, 2026
Next Post
चाळीसगाव तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाचा झेंडा

चाळीसगाव तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाचा झेंडा

ताज्या बातम्या

Health Insurance India: HDFC ERGO कडून ‘No Limit Coverage’ हेल्थ प्लॅन लॉन्च; ₹26 प्रतिदिनात विमा!

April 11, 2026
IPL : 15 चेंडूत अर्धशतक! वैभव सूर्यवंशीचा स्फोटक खेळ, राजस्थानचा सलग चौथा विजय

School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल...

School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल…

April 10, 2026
MPSC Combined Group B Bharti 2026 महाराष्ट्रात 552 पदांची भरती; अर्ज प्रक्रिया सुरू

आजचे Trading Ideas: HFCL, Hindalco, Voltas शेअर्स देतील कमाईची संधी!

Smartphone price hike India: भारतात मोबाईल 40% महागले!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us