Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राष्ट्रवादीत मोठा बदल! शरद पवारांनी कार्यकारी अध्यक्षपदी यांची केली निवड

Editorial Team by Editorial Team
June 10, 2023
in राजकारण, राज्य
0
भुसावळात उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज 22 नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश?
ADVERTISEMENT
Spread the love

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) नवीन कार्याध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. आज शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसचा 25 वा स्थापना दिवस आहे. पक्षाच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून शरद पवार यांनी ही मोठी घोषणा केली आहे.

मात्र अजित पवार यांना कोणतीही जबाबदारी दिली नाही. गेल्या महिन्यात शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. मात्र नंतर कार्यकर्त्यांनी त्यांच्या निर्णयाला विरोध केल्याने त्यांचा राजीनामा मागे घेण्यात आला.

आता पक्षात दोन नवीन कार्याध्यक्ष करून हायकमांडने आश्चर्य व्यक्त केले आहे. शरद पवार यांनी प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांना कार्यकारिणीचे अध्यक्ष बनवण्याचा निर्णय घेतला परंतु अजित पवार यांच्यांकडे काहीच जबाबदारी दिली नाही. शरद पवार यांनी घोषणा केली तेव्हा अजित पवार कार्यक्रमाला उपस्थित होते.

सुप्रिया सुळे – कार्यकारी अध्यक्षा. महाराष्ट्र, हरियाणा, पंजाब, महिला युवा, लोकसभा यांच्या समन्वयाची जबाबदारी.
प्रफुल्ल पटेल – कार्याध्यक्ष. मध्य प्रदेश, राजस्थान, गोव्याची जबाबदारी.
सुनील तटकरे – राष्ट्रीय सरचिटणीस. ओडिशा, पश्चिम बंगाल, शेतकरी, अल्पसंख्याक विभागाचे प्रभारी.
नंदा शास्त्री – दिल्ली प्रदेशाध्यक्ष.
फैसल – तामिळनाडू, तेलंगणा, केरळची जबाबदारी.

Spread the love
Tags: #Congress#NCP#शरद पवार#सुप्रिया सुळेप्रफुल्ल पटेलराष्ट्रवादी काँग्रेस
ADVERTISEMENT
Previous Post

नाशिकहून परताना अमळनेरातील कुटुंबावर काळाचा घाला ; कार अपघातात तिघांचा मृत्यू, चार जखमी

Next Post

गुलाबराव पाटलांसह पाच मंत्र्यांना मंत्रीपदावरून हटविण्याचे भाजप हायकमांडचे आदेश

Related Posts

Janhit Suraksha Bill

Janhit Suraksha Bill : पुण्यात जनहित सुरक्षा विधेयकाविरोधात संविधान रक्षक समितीची महाबैठक

July 23, 2025
spy camera wife Video shoot : धक्कादायक! स्पाय कॅमेराने पत्नीचे अंघोळीचे व्हिडीओ शूट ; कारण ऐकून येईल तुम्हाला चीड!

spy camera wife Video shoot : धक्कादायक! स्पाय कॅमेराने पत्नीचे अंघोळीचे व्हिडीओ शूट ; कारण ऐकून येईल तुम्हाला चीड!

July 22, 2025
" Mahar Vatan Land Decision ; महार वतन जमिनीवरून मोठा निर्णय? काय सांगितलं मंत्री बावनकुळे यांनी?"

” Mahar Vatan Land Decision ; महार वतन जमिनीवरून मोठा निर्णय? काय सांगितलं मंत्री बावनकुळे यांनी?”

July 22, 2025
Mother Beats 4 Year Old Child – आईची चिमुकलीला बेदम मारहाण – व्हिडिओ पाहून अंगावर काटा येईल

Mother Beats 4 Year Old Child – आईची चिमुकलीला बेदम मारहाण – व्हिडिओ पाहून अंगावर काटा येईल

July 22, 2025
Kotate Resignation

Kokate Resignation | उपमुख्यमंत्री अजितदादा पवार घेणार निर्णय, फडणवीसांची स्पष्ट भूमिका!

July 22, 2025
Breking news in jalgaon

murder news : पतीचा खून करून घरातच मृतदेह पुरला… टाईल्स लावून गुन्हा लपवला!

July 21, 2025
Next Post
मोठी बातमी! ..तर राजीनामा तयार ठेवा, शिंदेंना दिल्लीतून सूचना?

गुलाबराव पाटलांसह पाच मंत्र्यांना मंत्रीपदावरून हटविण्याचे भाजप हायकमांडचे आदेश

ताज्या बातम्या

male birth control pill : पुरुष गर्भनिरोधक गोळी? जोक वाटतोय... पण खरं आहे!

male birth control pill : पुरुष गर्भनिरोधक गोळी? जोक वाटतोय… पण खरं आहे!

July 23, 2025
Wife Kill Husband : गुगलवर 'व्यक्तीला कसं मारायचं' शोधलं... आणि पत्नीने पतीचा केला खून!

Wife Kill Husband : गुगलवर ‘व्यक्तीला कसं मारायचं’ शोधलं… आणि पत्नीने पतीचा केला खून!

July 23, 2025
Gift received ₹5 crore income Tax : ₹5 कोटींचा चेक भेट म्हणून मिळाल्यास कर लागेल का? जाणून घ्या काय सांगतो आयकर कायदा!

Gift received ₹5 crore income Tax : ₹5 कोटींचा चेक भेट म्हणून मिळाल्यास कर लागेल का?

July 23, 2025
Janhit Suraksha Bill

Janhit Suraksha Bill : पुण्यात जनहित सुरक्षा विधेयकाविरोधात संविधान रक्षक समितीची महाबैठक

July 23, 2025
"Jalgaon heavy rain forecast - Panjabrao Dakh Havaman Andaj July 2025"

Panjabrao Dakh Havaman Andaj: जळगावसह राज्यात ‘या’ तारखेला जोरदार पावसाचा अंदाज

July 23, 2025
Aadhaar PAN Link कसे करावे? कोणासाठी बंधनकारक आहे? जाणून घ्या

Aadhaar PAN Link कसे करावे? कोणासाठी बंधनकारक आहे? जाणून घ्या

July 23, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us