Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष हरिभाऊ पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश

najarkaid live by najarkaid live
October 6, 2019
in राजकारण, जळगाव
0
राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष हरिभाऊ पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा- येथील आमदार किशोर पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत राष्ट्रवादी काँगेसचे माजी शहरअध्यक्ष तथा बल्लाळेश्वर फाउंडेशनचे संचालक अध्यक्ष्य हरिभाऊ पाटील व दिलीप धनराज मिस्तरी, भैय्या हटकर, पवन चौधरी, विकास पाटील, योगेश पाटील, भिकन शिंदे , शामभाऊ शिंदे यांचे सह शेकडो कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी आमदार किशोर पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. माजी आमदार दिलीप वाघ हे आपल्या संस्थेतील लिमिटेड कर्मचारी यांना सोबत घेऊन निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय करतात तसेच मा.आ.दिलीप वाघ यांनी केसाने गळा कापला याचा राग येऊन त्यांनी शिवसेना पक्षात त्यांच्या शेकडो समर्थकांसह प्रवेश केला. आमदार किशोर आप्पा पाटील हे सर्वांना घेऊन चालणारे रस्त्यावरचे सर्वसमावेश नेतृत्व असून त्यांनाच पुन्हा निवडून देण्याचे आवाहन त्यांनी प्रवेशानंतर केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव ग्रामीणमध्ये चौरंगी लढत

Next Post

साकळी येथे पोलिस प्रशासनातर्फे पथसंचलन

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
साकळी येथे पोलिस प्रशासनातर्फे पथसंचलन

साकळी येथे पोलिस प्रशासनातर्फे पथसंचलन

ताज्या बातम्या

राज्यात ३० हजार शिक्षकेतर पदांची मोठी भरती

सरकारी नोकरी : राज्यात ३० हजार शिक्षकेतर पदांची मोठी भरती!

March 14, 2026
पत्नीचा अश्लील व्हिडिओ काढल्याचा संशय; संतापलेल्या पतीने तरुणाचा खून, पती-पत्नी अटकेत

Honey Trap  : निवृत्त शिक्षकाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून 12 लाखांची खंडणी; दोन महिलांसह तिघांना अटक

Sensex Crash : सेन्सेक्सची ६ वर्षांतील मोठी घसरण; आठवडाभरात ५.५% पडझड, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले

जळगावात धक्कादायक प्रकार! आधी आक्षेपार्ह व्हिडिओ काढले, व्हायरलची धमकी देत अल्पवयीन विद्यार्थिनीला धमकी!

ब्रेकिंग : जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज,पुढील ४ दिवस सावधान!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us