Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राष्ट्रपतींना निवेदन दिल्यानंतर सोनिया गांधी म्हणाल्या – दिल्लीमध्ये दंगली होत राहिल्या आणि सरकार बघ्याच्या भूमिकेत राहिले

najarkaid by najarkaid
February 27, 2020
in राष्ट्रीय, राजकारण
0
राष्ट्रपतींना निवेदन दिल्यानंतर सोनिया गांधी म्हणाल्या – दिल्लीमध्ये दंगली होत राहिल्या आणि सरकार बघ्याच्या भूमिकेत राहिले
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली –  काँग्रेसच्या अध्यक्ष्या सोनिया गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह आणि पार्टीचे इतर नेता दिल्लीच्या हिंसाचारावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना निवेदन देण्यासाठी पोहोचले होते. यादरम्यान त्या म्हणाल्या की, दिल्लीमध्ये दंगली होत राहिल्या आणि केंद्र सरकार केवळ बघत राहिले. आम्ही राष्ट्रपतींना देशातील लोकांचे आयुष्य, स्वातंत्र्य आणि संपत्तीची सुरक्षा सुनिश्चित करण्याचे निवेदन दिले आहे. आम्ही गृहमंत्री अमित शहांच्या राजीनाम्याचीही मागणी केली आहे. एका प्रश्नाला उत्तर देताना त्या म्हणाल्या की, भाजपा जे बोलते, त्यांना बोलू द्या, आम्हीही बोलणार.

देशात लोकशाही संपली आहे का : ममता…

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी यांनी बुधवारी आपल्या एका कवितेमध्ये दिल्ली हिंसाचाराची निंदा केली. त्यांनी लिहिले, ‘‘एका वादळाने देशाला बंदुकीच्या टोकावर उभे केले, एक शांत देश हिंसक झाला, देशातून लोकशाही संपली आहे का. याचे उत्तर कोण देईल. अखेर या समस्येचे निराकरण कुणाकडे असेल, आपण मूकबधिर झालो आहोत. एक पवित्र भूमी नरकात बदलली आहे.’’

बुधवारीदेखील काँग्रेसने शांतता मार्च काढला होता…

दिल्ली हिंसाचाराबद्दल बुधवारीदेखील काँग्रेसने शांतता मार्च काढला होता. काँग्रेस कार्यकर्ता गांधी सृतिकडे जात होते. पण पोलिसांनी त्यांना जनपथ रोडवरच रोखले. यानंतर प्रियांका गांधी यांच्यासह काँग्रेसचे सर्व नेता आणि कार्यकर्ता तिथेच आंदोलनासाठी बसले. प्रियांका यांनी आरोप केला की, केंद्र सरकार दिल्लीमध्ये रोखण्यास असमर्थ ठरले आणि या अपयशासाठी गृहमंत्री अमित शाह यांनि राजीनामा दिला पाहिजे.

बुधवारीच प्रेस कॉन्फरन्समध्ये सोनिया म्हणाल्या होत्या. ‘‘मागील काही दिवसांपासून होत असलेला हिंसाचार ठरवल्याप्रमाणे होत आहे. दिल्ली निवडणुकीच्या वेळेलाही असेच झाले होते. भाजपाच्या नेत्यांनी भडकाऊ वक्तव्ये करून हिंसाचार भडकवले आहे. एका भाजपा नेत्याने मागील रविवारीदेखील पोलिसांना तीन दिवसांचे अल्टीमेटम देत भडकाऊ भाषण दिले होते. गृहमंत्री शाह यांनी राजीनामा दिला पाहिजे.’’

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये ‘पदवीधर & डिप्लोमा अप्रेंटिस’ पदांची भरती

Next Post

मराठी भाषेचं वाकडं करण्याची कुणाची टाप आहे?: उद्धव ठाकरे

Related Posts

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

March 24, 2026
Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

March 23, 2026
Adulterated Milk Deaths

Adulterated Milk Deaths : भेसळयुक्त दूध पिल्याने 16 जणांचा मृत्यू

March 23, 2026
Narendra Modi 8931 days JanSeva

Narendra Modi 8931 days JanSeva: मोदींच्या ऐतिहासिक कार्याचा गौरव; देवेंद्र फडणवीसांची खास पोस्ट

March 22, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
Next Post
मराठी भाषेचं वाकडं करण्याची कुणाची टाप आहे?: उद्धव ठाकरे

मराठी भाषेचं वाकडं करण्याची कुणाची टाप आहे?: उद्धव ठाकरे

ताज्या बातम्या

Maharashtra HSC Result 2026 Expected Date and Time: 10वी-12वी निकालाबाबत मोठी अपडेट

March 29, 2026
धक्कादायक! शेततळ्यात बुडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू; तिघांचा थरारक बचाव

Suicide Case |  पती-पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या ; कारण अद्याप गूढ

Bombay High Court Recruitment 2025-26: क्लर्क,ड्रायव्हर,शिपाई,स्टेनो 2300 पेक्षा पदांची भरती 

Bombay High Court Recruitment 2025-26: क्लर्क,ड्रायव्हर,शिपाई,स्टेनो 2381पदांची भरती 

March 29, 2026
Pune Police Bharti Death: पोलीस भरती दरम्यान मृत्यू! मैदानावर हृदयद्रावक घटना

March 28, 2026
Jalgaon Cricket League 2026: जळगाव क्रिकेट लीगमध्ये जळगाव किंग्स सर्वाधिक महाग फ्रँचायझी; ओम मुंडे ठरला सर्वात महाग आयकॉन खेळाडू

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us