रावेर, (प्रतिनिधी) तालुक्यातील अहिरवाडी येथे पंचायत समिती सदस्य धनश्री संदिप सावळे व संदिप सावळे यांच्या मार्फत करण्यात आले मास्क वाटप करत असतांना लक्ष्मण महाजन गोविदा चौधरी शालीक सावळे आकाश महाजन महेद्र महाजन किरण महाजन सुरज फेगडे विश्वा मराठे रशिद तडवी नवर तडवी पंकज महाजन डिगबर महाजन डिगबर राजपुत मोहन महाजन मुरली पाटील राजपुत तुल गोसावी सर्व मित्र परिवार उपस्थित होते.
मास्क वाटप सह जनजागृती ही अहिरवाडी गावात करण्यात आले असता संदिप सावळे यांनी मी आपल्या आरोग्य सेवेत कोरोनासारख्या महामारी विरुद्ध लढण्यासाठी व कोरोना हद्द पार करण्यासाठी एक छोटासा प्रयत्न करीत आहे तर सर्वांनी ग्रामस्थांना सांगीतले