Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

रावेरचा आठवडे बाजार शुक्रवार ऐवजी बुधवारी भरणार – जिल्हादंडाधिकारी डॉ.नंदकुमार बेडसे

najarkaid by najarkaid
December 10, 2019
in जळगाव
0
रावेरचा आठवडे बाजार शुक्रवार ऐवजी बुधवारी भरणार – जिल्हादंडाधिकारी डॉ.नंदकुमार बेडसे
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव  – रावेर नगरपालिका हद्दीत दर शुक्रवारी आठवडे बाजार भरविण्यात येतो. तथापि, शुक्रवार, 13 डिसेंबर रोजी श्री. दत्तजयंती निमित्ताने रथयात्रा असून सदर रथ गावांत मिरवणुकीद्वारे फिरवला जात असल्याने शुक्रवार, 13 डिसेंबर रोजी भरणारा आठवडे बाजार हा कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने बुधवार, दि. 11 डिसेंबर, 2019 रोजी भरवावा.  अशी विनंती मुख्याधिकारी, रावेर यांनी केली आहे.

त्यानुसार रावेर नगरपालिका हद्दीत भरविण्यात येणारा शुक्रवार‍ दि. 13 डिसेंबर रोजीचा आठवडे बाजार हा बुधवार, दि. 11 डिसेंबर रोजी भरविण्यात यावा. असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे यांनी दिले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यालयात भूषण गगराणी, खरगे; राज्यात सात आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

Next Post

धान उत्पादक शेतकऱ्यांना शासनाकडून क्विंटलमागे पाचशे रूपयांचे अनुदान मिळणार-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मान्यता

Related Posts

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
Next Post
धान उत्पादक शेतकऱ्यांना शासनाकडून क्विंटलमागे पाचशे रूपयांचे अनुदान मिळणार-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मान्यता

धान उत्पादक शेतकऱ्यांना शासनाकडून क्विंटलमागे पाचशे रूपयांचे अनुदान मिळणार-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मान्यता

ताज्या बातम्या

Ashok Kharat police custody: खरात प्रकरणात धक्कादायक मुद्दे ! ‘५ जणांचा नरबळी’ ; कोर्टात नेमकं काय घडलं?

March 24, 2026
IRCTC Ticket Refund Policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम लागू

Farmer Loan : खुशखबर... शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

Farmer Loan : खुशखबर… शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

March 24, 2026
नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us