Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

रायसोनी महाविध्यालयात येत्या गुरुवारी व शुक्रवारी महारोजगार मेळावा

najarkaid live by najarkaid live
February 3, 2020
in जळगाव
0
रायसोनी महाविध्यालयात येत्या गुरुवारी व शुक्रवारी महारोजगार मेळावा
ADVERTISEMENT

Spread the love

२० कंपन्यांतील ७०० वर पदांसाठी होणार मुलाखती

जळगाव – रायसोनी इस्टीट्यूटच्या जॉब प्लेसमेंट मार्गदर्शन केंद्राच्या पुढाकाराने ता. ६ व ७ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजेपासून जळगाव शहरातील शिरसोली रोडवरील रायसोनी बिजनेस मॅनेजमेट व अभियांत्रिकी महाविध्यालयात महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. १५ च्या वर विविध कंपन्या त्यांच्याकडील रिक्त सातशेवर जागांसाठी पात्र उमेदवारांच्या मुलाखती या मेळाव्यात घेणार असून, यातून अंतिम निवड केली जाणार आहे.

रायसोनी इस्टीट्यूटच्या जॉब प्लेसमेंट मार्गदर्शन केंद्राद्वारे नियमितपणे येथे रोजगार मेळावे घेतले जातात. सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीच्या माध्यमातून रोजगाराची संधी मिळावी तसेच औद्योगिक कंपन्यांना आवश्यक असलेले कर्मचारी उपलब्ध होण्यासाठी या केंद्राद्वारे दुवा म्हणून काम करताना रोजगार मेळावे घेतले जातात. यात सुशिक्षित बेरोजगार व कंपन्यांच्या व्यवस्थापनाला व्यासपीठ देऊन दोन्ही घटकांना एकमेकांच्या निवडीची संधी दिली जात असते. येत्या शुक्रवारी होणाऱ्या निशुल्क मेळाव्यात लक्ष्मी अॅग्नी कॉम्प्नेट प्रा. ली., स्काय टेक प्रा. ली., टेक महिंद्रा, उत्कर्ष स्मॉल फायनान्स, पार्किन्स इंडिया प्रा. ली., देवगिरी फॉरेन प्रा. ली., जस्ट डायल लिमिटेड, ओरंगाबाद ऑटो, संजीव ऑटो पार्ट, इक्लेक्स या व आदी कंपन्‍या व संस्थांमधील विविध ७०० च्या वर रिक्त पदांसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत. पदवीधर, पदव्युत्तर, तंत्रनिकेतन, सर्विस इंडस्ट्री, टेक्निकल यातील कुठल्याही शाखेतील असलेल्या उमेदवारांनी या मेळाव्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. रायसोनी महाविध्यालय परिसरात गुरुवारी सकाळी आठ वाजता नाव नोंदणी सुरू करण्यात येणार आहे. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर मुलाखती घेतल्या जातील. कंपन्यातील रिक्त पदांची माहिती  https:/bit.ly/2TsHWID या वेबसाइटवर उपलब्ध असून या लिंकवरच  ऑनलाइन नाव नोंदणी करुन मुलाखतीसाठी उपस्थित राहावे असे आवाहन जी. एच. रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. जी. मॅथ्यू यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी तेजस कुंभारे, नैना जुनानकर यांच्या दूरध्‍वनी क्रमांक- ९९७५७७६८४४, ७७७४००९४८४ यावर संपर्क साधण्याचे आवाहन प्लेसमेंट ऑफिसर तन्मय भाले, पंकज पाटील, हर्षद पाटील यांनी केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास, क्रीड़ा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांची अजिंठा विश्रामगृह येथे सदिच्छा भेट

Next Post

बेंडाळे महाविद्यालयाच्या खाणावळीत घरगुती सिलिंडरचा वापर : पुरवठा विभागाची कारवाई !

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
बेंडाळे महाविद्यालयाच्या खाणावळीत घरगुती सिलिंडरचा वापर : पुरवठा विभागाची कारवाई !

बेंडाळे महाविद्यालयाच्या खाणावळीत घरगुती सिलिंडरचा वापर : पुरवठा विभागाची कारवाई !

ताज्या बातम्या

Income Tax Rules 2026: 1 एप्रिलपासून नवे कर नियम लागू; टॅक्स प्रणालीत मोठे बदल

March 20, 2026
Interview Tips : इंटरव्ह्यूला जाताय… मग ही पूर्वतयारी कराच; यशासाठी तज्ज्ञांचे महत्त्वाचे टिप्स

Today Gold Rate : सोन्याच्या दरात प्रचंड उलथापलथ, तज्ज्ञांचा 30,000 रुपये प्रती तोळा होणार असा अंदाज

SSB कॉन्स्टेबल, ट्रेड्समन & ड्राइवर 827 पदांसाठी लगेच करा अर्ज

SSB : कॉन्स्टेबल, ट्रेड्समन & ड्राइवर 827 पदांसाठी लगेच करा अर्ज

March 20, 2026
इराणनचे सात देशांमधील तेल व गॅस कंपन्यांवर जोरदार हल्ले; परिस्थिती गंभीर

‘त्या’ ५८ आक्षेपार्ह व्हिडीओत महिलांवर लैंगिक अत्याचारांचे दृश्य ; भोंदूबाबा अशोक खरातचे आणखी पाय खोलात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us