Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

रायसोनी महाविध्यालयात ड्रामा क्लबच्या वतीने रंगभूमी दिवस जल्लोषात साजरा

najarkaid live by najarkaid live
November 5, 2019
in जळगाव
0
रायसोनी महाविध्यालयात ड्रामा क्लबच्या वतीने रंगभूमी दिवस जल्लोषात साजरा
ADVERTISEMENT

Spread the love

स्त्री शक्ती आणि समाज” या विषयावर महाविध्यालयात नाटिका सादर 

जळगाव –  विष्णुदास भावे यांनी ५ नोव्हेंबर १८४३ रोजी “सीता स्वयंवर” हे मराठीतील पहिले नाटक रंगभूमीवर आणून मराठी नाटकाची मुहूर्तमेढ रोवली. ह्या गोष्टीची आठवण ठेवत आपण हा दिवस मराठी रंगभूमी दिन म्हणून साजरा करतो. रंगभूमी अधिक पोषक, समृद्ध आणि लोकाभिमुख करण्यासाठी कटिबद्ध राहण्याचा आजचा दिवस रंगभूमी दिन म्हणून साजरा केला जातो. त्या निमित्ताने जी. एच. रायसोनी महाविद्यालयातील ड्रामा क्लबच्यावतीने मराठी रंगभूमी दिन श्री नटराज पूजनाने व “स्त्री शक्ती आणि समाज” या विषयावरील नाटिका सादर करून महाविध्यालयात साजरा करण्यात आला. यावेळी विध्यार्थी कलावंताच्या हस्ते श्री नटराज पूजन करण्यात आले.

तसेच आपल्या मनोगतातून त्यांनी जळगावच्या रंगभूमीचा उज्जवल काळ सध्या सुरू असल्याचे आणि जळगावचे कलावंत नाट्य, चित्रपट व दूरदर्शन मालिकेमध्ये जळगावचे नाव गाजवत असल्याचा अभिमान व्यक्त केला. याप्रसंगी प्रा. मकरंद वाठ, प्रा. अविनाश पांचाळ, प्रा. कौस्तुभ सावंत, प्रा. प्रशांत देशमुख, प्रा. मोनाली नेवे, प्रा. रफिक शेख, प्रा. राहुल त्रिवेदी, प्रा. राज कांकरिया, प्रा. कल्याणी नेवे व आदी विध्यार्थी रंगकर्मी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी बापूसाहेब पाटील यांनी केले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

ग्रहण सुटणार, मुख्यमंत्री फक्त शिवसेनेचा होणार: संजय राऊत

Next Post

देश-विदेशात शाकाहाराचं महत्व वाढत आहे – डॉ. के.एम. गंगवाल

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
देश-विदेशात शाकाहाराचं महत्व वाढत आहे – डॉ. के.एम. गंगवाल

देश-विदेशात शाकाहाराचं महत्व वाढत आहे - डॉ. के.एम. गंगवाल

ताज्या बातम्या

India Accounting Reform 2027:  कॉर्पोरेट्ससाठी गेमचेंजर? सरकार आणते एकच लेखा-कर नियम

India Accounting Reform 2027:  कॉर्पोरेट्ससाठी गेमचेंजर? सरकार आणतेय एकच लेखा-कर नियम

February 24, 2026
Plane Crash : मोठी बातमी! दिल्लीला जाणारे विमान कोसळले, ७ जणांचा मृत्यू

February 23, 2026
Spa Raid | ‘स्पा’ सेंटरवर पोलिसांचा छापा; गॅलरीतून उड्या मारताना महिला गंभीर जखमी

गुंगीचे औषध, बंद व्हिला : गर्लफ्रेंडवर बॉयफ्रेंडने मित्रासह केला सामूहिक अत्याचार !

NCMC Smart Card

एसटीने प्रवास करणाऱ्या प्रत्येकासाठी ही बातमी महत्वाची : ‘NCMC’ स्मार्ट कार्ड नोंदणी सुरू

February 23, 2026
गृहकर्ज घ्यायचंय? Home Loan Interest Rates February 2026 आधी नक्की तपासा!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us