Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

रामदेववाडी भीषण अपघात प्रकरणी संशयितांना तीन दिवसाची पोलीस कोठडी

najarkaid by najarkaid
May 24, 2024
in Uncategorized
0
रामदेववाडी भीषण अपघात प्रकरणी संशयितांना तीन दिवसाची पोलीस कोठडी
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- जळगाव तालुक्यातील पाचोरा रोडवरिल रामदेववाडी येथे ७ मे रोजी झालेल्या अपघाताच्या घटनेतील संशयित आरोपी असलेल्या दोघांना मुंबई येथून अटक केल्यानंतर आज जळगाव येथील मे. न्यायालयात आरोपीना दुपारी 3:30 च्या सुमारास हजर केले दरम्यान न्यायालयाने त्यांना २७ तारखे पर्यंत पोलीस कोठडी दिली.यावेळी कोर्ट परिसरात मोठी गर्दी जमली होती, पोलीस बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आला होता.

अटक बेकायदेशीर असल्याचा आरोपीच्या वकिलांकडून युक्तिवाद 

संशयित आरोपी अखिलेश पवार याच्याकडून बाजू मांडताना वकील सागर चित्र म्हणाले की, या गुन्ह्यातील अटक ही बेकायदेशीर आहे. या गुन्ह्यात ३०४ हा गुन्हा लागूच होत नाही. २४ तारखेला आरोपींना अटक करतात मग यांनी १४ ते १५ दिवस मुंबईत रुग्णालयात असताना त्यांना अटक का केली नाही. त्याची विचारपूस का नाही केली. गाडीत बसणे म्हणून ३०४ चा गुन्हा दाखल होत नाही असा दाखला त्यांनी दिला.यातील चालक कोण असाही त्यांनी प्रश्न उपस्थित केला. त्यामुळे दोन मुलांचा तपास पोलिसांनी करावा या न्यायालयात गाडी चालवण्यात असल्याचा कोणताही पुरावा त्यांनी दिलेला नाही. म्हणून मनुष्यवधाचा गुन्हा हा कायद्याचा अतिरेक आहे असे त्यांनी न्यायालयासमोर सांगितले. त्यांना हा गुन्हा नोंदवता येत नाही असेही त्यांनी यावेळी न्यायालयासमोर आपले म्हणणे मांडले.

जळगाव तालुक्यातील रामदेव वाडी या ठिकाणी 7 मे रोजी कार-मोटरसायकलचा भीषण अपघात झाला होता. यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आलेला होता. दरम्यान संशयित आरोपी यांच्यावर मुंबईतील खाजगी रुग्णालयात  उपचार सुरू होते. दरम्यान अपघाताची घटना घडून  १७ दिवस उलटले तरी देखील पोलीस कोणतीच कारवाई करत नसल्याचा आरोपी गावकऱ्यांनी केला होता, पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्यानंतर तपास अधिकारी देखील बदलण्यात येऊन त्या ठिकाणी डीवायएसपी संदीप गावित यांची नियुक्ती करण्यात आली.

तपास अधिकारी यांनी सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेत त्यांनी तात्काळ आरोपींना ताब्यात घेण्यासाठी एक टीम मुंबई येथे पाठवून दि. २३ रोजी दुपारी त्यांना ताब्यात घेण्यात आले. आज दि. २४ रोजी संशयित अर्णव कौल व अखिलेश पवार या दोघांना दुपारी पोलीसांनी न्यायालयात हजर केले. डीवायएसपी व तपास अधिकारी संदीप गावित यांनी त्यांच्या १४ दिवसांची पोलीस कोठडीची मागणी केली.यावर प्रकाश बी पाटील यांनी हरकत घेतली. त्यांनी फिर्यादीवरच दिलेल्या फिर्यादीवरून प्रश्नचिन्ह उपस्थित केले. फिर्यादीला दुसऱ्या व्यक्तीने सांगण्यावरून ही माहिती दिलेली आहे.असं कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले. दोघा आरोपीच्या वतीने बचावात जोरदार युक्तिवाद केला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

विधानपरिषद शिक्षक, पदवीधर मतदारसंघाची २६ जून रोजी द्वैवार्षिक निवडणूक

Next Post

२५ हजाराची लाच प्रकरणी तलाठी महिलेस अटक ; ACB ची कारवाई, महसूल विभागात खळबळ

Related Posts

Railway Recruitment 2026 Apply Online: 10वी पास उमेदवारांसाठी 2801 पदांची मोठी भरती जाहीर

Railway Recruitment 2026 Apply Online: 10वी पास उमेदवारांसाठी 2801 पदांची मोठी भरती जाहीर

April 9, 2026
जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी  ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन

जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी  ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन

April 7, 2026
Indian Army Agniveer Recruitment 2026: 10वी पाससाठी 25,000+ पदांची मोठी भरती जाहीर!

Indian Army Agniveer Recruitment 2026: 10वी पाससाठी 25,000+ पदांची मोठी भरती जाहीर!

April 7, 2026
Bombay High Court Recruitment 2025-26: क्लर्क,ड्रायव्हर,शिपाई,स्टेनो 2300 पेक्षा पदांची भरती 

Bombay High Court Recruitment 2025-26: क्लर्क,ड्रायव्हर,शिपाई,स्टेनो 2381पदांची भरती 

March 29, 2026
Arogya Vibhag Bharti 2026: महाराष्ट्र आरोग्य विभागात 1440 अधिकारी पदांसाठी मेगाभरती

Arogya Vibhag Bharti 2026: महाराष्ट्र आरोग्य विभागात 1440 अधिकारी पदांसाठी मेगाभरती

March 28, 2026
राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
Next Post
२५ हजाराची लाच प्रकरणी तलाठी महिलेस अटक ; ACB ची कारवाई, महसूल विभागात खळबळ

२५ हजाराची लाच प्रकरणी तलाठी महिलेस अटक ; ACB ची कारवाई, महसूल विभागात खळबळ

ताज्या बातम्या

UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! ₹10,000 पेमेंट? आता 1 तास थांबा, RBI चे नवीन नियम काय, जाणून घ्या...

UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! ₹10,000 पेमेंट? आता 1 तास थांबा, RBI चे नवीन नियम काय, जाणून घ्या…

April 12, 2026
Health Insurance India: HDFC ERGO कडून ‘No Limit Coverage’ हेल्थ प्लॅन लॉन्च; ₹26 प्रतिदिनात विमा!

Health Insurance India: HDFC ERGO कडून ‘No Limit Coverage’ हेल्थ प्लॅन लॉन्च; ₹26 प्रतिदिनात विमा!

April 11, 2026
IPL : 15 चेंडूत अर्धशतक! वैभव सूर्यवंशीचा स्फोटक खेळ, राजस्थानचा सलग चौथा विजय

IPL : 15 चेंडूत अर्धशतक! वैभव सूर्यवंशीचा स्फोटक खेळ, राजस्थानचा सलग चौथा विजय

April 11, 2026
School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल...

School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल…

April 10, 2026
MPSC Combined Group B Bharti 2026 महाराष्ट्रात 552 पदांची भरती; अर्ज प्रक्रिया सुरू

MPSC Combined Group B Bharti 2026 महाराष्ट्रात 552 पदांची भरती; अर्ज प्रक्रिया सुरू

April 10, 2026
आजचे Trading Ideas: HFCL, Hindalco, Voltas शेअर्स देतील कमाईची संधी!

आजचे Trading Ideas: HFCL, Hindalco, Voltas शेअर्स देतील कमाईची संधी!

April 10, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us