Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राज ठाकरे यांचं देवेंद्र फडणवीसांना पत्र ; वाचा काय लिहिलं आहे पत्रात?

Editorial Team by Editorial Team
July 1, 2022
in राजकारण, राज्य
0
राज ठाकरे यांचं देवेंद्र फडणवीसांना पत्र ; वाचा काय लिहिलं आहे पत्रात?
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई | राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल सत्तानाट्य संपुष्टात आले असून राज्यात भाजप आणि शिंदे गट यांचं सरकार स्थापन झाले आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फडणवीस यांना पत्र पाठवत त्यांचे अभिनंदन केले. तसेच उपमुख्यमंत्री देणं ही ही बढती आहे की अवनती ह्यात मी न जाता तुम्हाला ह्या पुढेही बराच राजकीय प्रवास करायचा आहे अस राज ठाकरेंनी म्हंटल.

May be an image of text

काय आहे राज ठाकरेंचं पत्र-
सर्वप्रथम महाराष्ट्राचे उप-मुख्यमंत्री म्हणून आपण जबाबदारी स्विकारल्याबद्दल आपले मन:पूर्वक अभिनंदन. वाटलं होतं की तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणूनच पुन्हा परताल, परंतु ते व्हायचं नव्हतं. असो…

तुम्ही ह्यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून सलग पाच वर्ष काम केलेत. आत्ताचं सरकार आणण्यासाठीही अपार कष्ट तुम्ही उपसलेत आणि इतकं असूनही आपल्या मनातील हुंदका बाजूला सारून, पक्षादेश शिरसावंद्य मानून उप- मुख्यमंत्रीपदाची सूत्रं हातात घेतलीत. पक्ष, पक्षाचा आदेश हा कुठल्याही व्यक्तीच्या आकांक्षेपेक्षा मोठा आहे हे तुम्ही तुमच्या कृतीतून दाखवून दिलं. पक्षाशी बांधीलकी म्हणजे काय असतं त्याचा हा वस्तुपाठच आहे. ही गोष्ट देशातल्या आणि राज्यातल्या सर्व राजकीय पक्षातील आणि संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी कायमस्वरूपी लक्षात ठेवण्यासारखी आहे. खरोखरच अभिनंदन!

ही बढती आहे की अवनती ह्यात मी जात नाही आणि कुणी जाऊही नये. पण एक सांगतो की, धनुष्यातून ध्येयाचा वेध घ्यायचा तर दोरी मागे ओढावी लागते. ह्या मागे ओढलेल्या दोरीला कुणी माघार म्हणत नाही! तुम्हाला ह्या पुढेही बराच राजकीय प्रवास करायचा आहे. एक निश्चित की तुम्ही तुमचं कर्तृत्व महाराष्ट्रापुढे सिध्द केलेलंच आहे त्यामुळे देशाच्या भल्यासाठीही तुम्हाला अधिक काम करण्याची संधी मिळो हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना.

पुन्हा एकदा तुमचं मनःपूर्वक अभिनंदन!
आपला मित्र
राज ठाकरे

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

”तारक मेहता..” मध्ये नव्या नट्टू काकाची एंट्री ; पहा ‘हा’ Video

Next Post

VIDEO: बंडखोर आमदारांचा गोव्याच्या हॉटेलात झिंगाट डान्स ; व्हिडीओ व्हायरल

Related Posts

Indian Bank Bharti 2026: ऑफिसर पदांसाठी भरती जाहीर

April 8, 2026
4,650 व्हिडीओ लिंक… 450 अकाउंट बंद! भोंदूबाबा खरात प्रकरणात मोठी अपडेट

PMMVY Scheme Maharashtra 2026 प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना: 11 हजार मिळतात का? संपूर्ण माहिती

PMMVY Scheme Maharashtra 2026 : प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना: 11 हजार मिळतात का? संपूर्ण माहिती

April 8, 2026
CNP Nashik Recruitment 2026: नाशिक करंसी नोट प्रेसमध्ये 534 पदांची भरती जाहीर!

April 7, 2026
Google Data Centre Project India: भारतात 15 अब्ज डॉलरचा मेगा डेटा सेंटर प्रकल्प सुरू : 1.88 लाख रोजगाराची संधी

Indian Army Pune Bharti 2026: पुणे येथे सोल्जर टेक्निकल, सिपॉय फार्मा भरती जाहीर!

April 3, 2026
Next Post
VIDEO: बंडखोर आमदारांचा गोव्याच्या हॉटेलात झिंगाट डान्स ; व्हिडीओ व्हायरल

VIDEO: बंडखोर आमदारांचा गोव्याच्या हॉटेलात झिंगाट डान्स ; व्हिडीओ व्हायरल

ताज्या बातम्या

CRPF Recruitment 2026 : 9 हजार 175 पदांसाठी मोठी भरती जाहीर

CRPF Recruitment 2026 : 9 हजार 175 पदांसाठी मोठी भरती जाहीर

April 8, 2026
Indian Bank Bharti 2026: ऑफिसर पदांसाठी भरती जाहीर

Indian Bank Bharti 2026: ऑफिसर पदांसाठी भरती जाहीर

April 8, 2026
4,650 व्हिडीओ लिंक… 450 अकाउंट बंद! भोंदूबाबा खरात प्रकरणात मोठी अपडेट

4,650 व्हिडीओ लिंक… 450 अकाउंट बंद! भोंदूबाबा खरात प्रकरणात मोठी अपडेट

April 8, 2026
PMMVY Scheme Maharashtra 2026 प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना: 11 हजार मिळतात का? संपूर्ण माहिती

PMMVY Scheme Maharashtra 2026 : प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना: 11 हजार मिळतात का? संपूर्ण माहिती

April 8, 2026
Amrut Family Survey 2026 : ८ ते २५ एप्रिलदरम्यान जळगाव जिल्ह्यात परिवार सर्वेक्षण अभियान

Amrut Family Survey 2026 : ८ ते २५ एप्रिलदरम्यान जळगाव जिल्ह्यात परिवार सर्वेक्षण अभियान

April 7, 2026
जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी  ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us