Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राज ठाकरेंविरोधात अटक वॉरंट जारी; आजच कोर्टात हजर राहणार, नेमकं काय आहे कारण?

Editorial Team by Editorial Team
January 18, 2023
in राजकारण, राज्य
0
भाजप नेत्याची राज ठाकरेंवर सडकून टीका, म्हणाले ‘हे तर उंदीर आहे’ ;
ADVERTISEMENT

Spread the love

बीड : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात परळी कोर्टाने अटक वॉरंट जारी केलं असून हे वॉरंट रद्द करण्यासाठी राज ठाकरे हे आज परळी कोर्टात राहणार असल्याचं सांगितलं जात आहे. राज ठाकरे यांच्यावर चिथावणी दिल्याचा आरोप आहे. त्यामुळे परळी कोर्टाने राज ठाकरे यांना अटक वॉरंट बजावलं होतं.

राज ठाकरे हे परळी कोर्टाने जारी केलेलं अटक वॉरंट रद्द करण्यासाठी आज सकाळी 11 वाजता परळी कोर्टात हजर राहणार आहेत. त्यांच्यावर चिथावणी दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणी राज ठाकरे कोर्टात वारंवार गैरहजर राहिले होते. त्यामुळे त्यांच्याविरोधात अटकेचे वॉरंट जारी करण्यात आले होते.

ऑक्टोबर 2008 राज ठाकरेंना मुंबईत अटक झाली होती. राज यांच्या अटकेनंतर मनसे सैनिकांनी परळीच्या धर्मपुरीत बसेसवर प्रचंड दगडफेकही केली होती. त्यामुळे मनसे कार्यकर्त्यांसह राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाची कोर्टात सुनावणी सुरू झाली होती. 3 आणि 12 जानेवारी रोजी राज ठाकरे यांना कोर्टात हजर राहण्यास सांगण्यात आलं होतं.

हे पण वाचा…

आज शक्यतो प्रवास टाळा ; जाणून घ्या काय म्हणते तुमची राशी?

जुन्या पेन्शनसंदर्भात मोठी बातमी ! रिझर्व्ह बँकेने जारी केली अधिसूचना, काय आहेत घ्या जाणून..

रेल्वेचे तिकीट हरवल्यानंतर गाडीत प्रवास करता येईल का? की पुन्हा नवीन तिकीट घ्यावे लागेल? हा नियम जाणून घ्या

पण ते कोर्टात हजर राहिले नाहीत. पोलिसांनी या प्रकरणी दोषारोप पत्रही कोर्टात सादर केलं आहे. मात्र राज ठाकरे प्रत्येक तारखेला गैरहजर राहिल्याने अखेर त्यांच्याविरोधात कोर्टाने अटक वॉरंट जारी केलं होतं. राज ठाकरे आज सकाळी 10 वाजता पांगरी येथील गोपीनाथ गडावर हेलिकॉप्टरने जाणार आहेत. त्यानंतर ते सकाळी 11 वाजता कोर्टात हजर राहणार आहेत. कोर्टाचे काम आटोपल्यानंतर ते मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून संघटनेचा आढावा घेणार आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आज शक्यतो प्रवास टाळा ; जाणून घ्या काय म्हणते तुमची राशी?

Next Post

शेतकऱ्याची अंगावर ट्रॅक्टर चालवत निर्घृण हत्या, अमळनेर तालुक्यातील धक्कादायक घटना

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
Next Post
शेतकऱ्याची अंगावर ट्रॅक्टर चालवत निर्घृण हत्या, अमळनेर तालुक्यातील धक्कादायक घटना

शेतकऱ्याची अंगावर ट्रॅक्टर चालवत निर्घृण हत्या, अमळनेर तालुक्यातील धक्कादायक घटना

ताज्या बातम्या

Gulf Crisis Impact: युद्धग्रस्त आखाती देशांमुळे भारतीय कंपन्यांवर नवे आर्थिक संकट

March 10, 2026
पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत आवाज; आमदार श्रीकांत भारतीय यांची सरकारकडे तातडीची मागणी

March 9, 2026
पीस बिल्डर्स फोरम’ राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन :  गांधी रिसर्च फाऊंडेशन व एकता परिषदेतर्फे तीन दिवस शांती निर्माणावर चर्चा

विश्व मराठी संमेलनात जळगावच्या बालकलावंतांनी धरला ताल; अनुभूती इंग्लीश मिडीयम स्कूलमधील विद्यार्थिंनींचे सादरीकरण

अंगणवाडी, आशा कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय; ९ हजार कर्मचाऱ्यांना ईपीएफ व पेन्शन योजना लागू

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us