Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राज्य स्टेनोग्राफर संघटनेच्या जिल्हा अध्यक्षपदी डॉ. सोमनाथ वडनेरे

प्रकाश सपकाळ, उपाध्यक्ष तर डॉ. महेंद्र महाजन सचिवपदी

najarkaid by najarkaid
October 8, 2022
in जळगाव
0
राज्य स्टेनोग्राफर संघटनेच्या जिल्हा अध्यक्षपदी डॉ. सोमनाथ वडनेरे
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : महाराष्ट्र स्टेट गव्र्हमेंट मोफुसिल स्टेनोग्राफर असोसिएशन, नागपूरच्या जळगाव जिल्हा कार्यकारिणीची घोषणा झाली असून जिल्हा अध्यक्षपदी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगावचे डॉ. सोमनाथ वडनेरे, उपाध्यक्षपदी जिल्हा व सत्र न्यायालयाचे प्रकाश सपकाळ, सचिवपदी कबचौउमविचे डॉ. महेंद्र महाजन यांची निवड झालेली आहे.  जळगाव जिल्ह्यातील लघुलेखकांच्या झालेल्या बैठकीत सर्वानुमते नवीन कार्यकारीणीची निवड करण्यात आली असून मोफसिल राज्य स्टेनोग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष श्री. हरीष वारुडकर आणि सरचिटणीस डी. डी. देशपांडे यांनी सदरहू निवडीस मान्यता दिलेली आहे.

जिल्हा कार्यकारिणी :
नवनियुक्त कार्यकारिणीत जळगाव जिल्ह्यातील विविध विभागातील लघुलेखकांचा सहभाग आहे तो पुढील प्रमाणे, अध्यक्ष,- डॉ. सोमनाथ वडनेरे, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव,  उपाध्यक्ष- प्रकाश सपकाळ, जिल्हा व सत्र  न्यायालय, जळगाव, सचिव-  डॉ. महेंद्र महाजन, कबचौउमवि, सहसचिव- लक्ष्मण मुंडे, शिक्षण (प्रा.) जिल्हा परिषद, जळगाव,कोषाध्यक्ष- गंगाधर कदम,जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालय, जळगाव, सह कोषाध्यक्ष भारत कुंडलिक भगत, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव, अमित मगन पाटील, जलसंपदा विभाग, जळगाव, दिलीप मोराणकर, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व सिव्हील हॉस्पिटल, जळगाव, राजेश गीरधर बगे,कबचौउमवि,जळगाव, सौ. चिंत्रांगा अनिल चौधरी, कबचौउमवि,जळगाव, आदेश बारी, उपविभागीय अधिकारी कार्यालय, जळगाव यांची सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.

शॉर्टहँड कला विकासासाठी कार्य :
शॉर्टहँड कौशल्य आत्मसात करुन विविध विभागात स्टेनोग्राफर्स म्हणून सेवारत स्टेनोग्राफर्स यांच्या समस्या, मागण्या व विविध प्रश्न सोडविण्यासाठी तसेच आणि शॉर्टहँड विषयाच्या विद्याथ्र्यांच्या विकासासाठी राज्य असोसिएशन कार्य करीत असून ते  पुढे नेण्यासाठी ही नवनियुक्त कार्यकारीणी काम करीत असल्याचे डॉ. सोमनाथ वडनेरे यांनी सांगितले. महाराष्ट्र राज्य प्रथम लघुलेखकांचे संमेलन तसेच `आम्ही सारे लघुलेखक ` या लघुलेखकांच्या मेळाव्याद्वारे शॉर्टहँड कलेच्या विकासासाठी केलेल्या कार्याचा गौरव म्हणून सदरहू निवड झाल्याचेही ते म्हणाले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

रेल्वेचा मोठा झटका! या गाड्यांचे भाडे वाढले, वाचा कितीने झाली वाढ?

Next Post

शेतकऱ्यांनो पिकांची काळजी घ्या ! पुढचे 5 दिवस जळगावसह ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

Related Posts

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

March 22, 2026
Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

March 22, 2026
बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
Next Post
राज्यभरात धो-धो कोसळणार, हवामान विभागाचा आजचा अंदाज काय?

शेतकऱ्यांनो पिकांची काळजी घ्या ! पुढचे 5 दिवस जळगावसह 'या' जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

ताज्या बातम्या

LPG Gas Booking New Rules गॅस बुकिंगचे नियम बदलले; जाणून घ्या नवीन अपडेट

LPG Gas Booking New Rules गॅस बुकिंगचे नियम बदलले; जाणून घ्या नवीन अपडेट

March 25, 2026
सरकारी भरती 2026 हजारो पदांसाठी अर्ज सुरू!

सरकारी नोकरीची मोठी संधी! विविध विभागात मेघाभरती; लगेच करा अर्ज

March 25, 2026
Ashok Kharat education truth: ‘कॅप्टन’ म्हणवणारा खरात दहावी फेल; अंकशास्त्र तज्ज्ञ गणितात नापास!

कॅप्टन’ म्हणवणारा अशोक खरात प्रत्यक्षात १० वी फेल; अंकशास्त्र तज्ज्ञ म्हणवणारा गणितातच नापास !

March 25, 2026
Social Media Crime News : सोशल मीडियावर ओळख,धमकी...विद्यार्थिनीचे फोटो व्हायरल

Social Media Crime News : सोशल मीडियावर ओळख,धमकी…विद्यार्थिनीचे फोटो व्हायरल

March 25, 2026
Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

March 24, 2026
Ashok Kharat police custody: खरात प्रकरणात धक्कादायक मुद्दे ! ‘५ जणांचा नरबळी’ ; कोर्टात नेमकं काय घडलं?

Ashok Kharat police custody: खरात प्रकरणात धक्कादायक मुद्दे ! ‘५ जणांचा नरबळी’ ; कोर्टात नेमकं काय घडलं?

March 24, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us