Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राज्य मराठी पत्रकार संघांचे अध्यक्ष वसंत मुंडे यांच्यावर अभिष्टचिंतनाचा वर्षाव

najarkaid live by najarkaid live
January 2, 2023
in राज्य
0
राज्य मराठी पत्रकार संघांचे अध्यक्ष वसंत मुंडे यांच्यावर अभिष्टचिंतनाचा वर्षाव
ADVERTISEMENT

Spread the love

बीड(प्रतिनिधी)-महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध मान्यवरांनी प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष शुभेच्छा देऊन अभिष्टचिंतनाचा वर्षाव केला.

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांना वाढदिवसानिमित्त दैनिक लोकसत्ता कार्यालयात रविवार दि. 1 जानेवारी रोजी  विविध मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटी घेऊन अभिष्टचिंतन केले. केक कापून शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देत भावी निरोगी आणि दीर्घायुष्य लाभो. आपल्या हातून पत्रकारांच्या आर्थिक हितासह उपेक्षित, पिडीत, वंचित घटकाला लेखनीतून न्याय मिळो अशा शुभेच्छा विविध मान्यवरांनी दिल्या.

यामध्ये प्रामुख्याने बांबू निर्मिती चळवळीचे प्रणेते, कृषी मुल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशाभाई पटेल, गंगाभीषण थावरे, पत्रकार संघाचे मार्गदर्शक संतोष मानूरकर, रमेश पोकळे, अ‍ॅड. सर्जेराव तांदळे, शुभम धुत, गोवर्धन दराडे, सरपंच परिषदेचे दत्ता काकडे, बालाजी तोंडे, वैभव स्वामी, शेखर कुमार, गुलदाद पठाण, संजय राठोड, बाबा देशमाने, इरफान शेख, चंदन पठाण, शेख वसीम, अमजद पठाण, शेख आय्युब, रईस खान, शेख ताहेर, गंगाधर काळकुटे, साईराम बँकेचे शाहीनाथ परभणे, कल्याण आखाडे, रमेश मोराळे, सुधीर देशमुख, धनंजय वाघमारे, अशोक गवळी आदिंनी प्रत्यक्ष भेटुन तर अनेकांनी भ्रमणध्वनीवर शुभेच्छा दिल्या.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचा संघ नागपूरला महाराष्ट्र ओलंपिक गेम्स 2022-23 साठी रवाना

Next Post

गांधी विचारांचे महत्त्व कालातीत – अशोक जैन

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
गांधी विचारांचे महत्त्व कालातीत – अशोक जैन

गांधी विचारांचे महत्त्व कालातीत – अशोक जैन

ताज्या बातम्या

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

January 16, 2026
प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

January 13, 2026
मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

January 12, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us