Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राज्यात 11 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या 12 वी परीक्षेसाठी राज्यात 15 लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी देणार परीक्षा

najarkaid live by najarkaid live
February 10, 2025
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव  :   महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षा मंगळवार, दिनांक ११ फेब्रुवारी २०२५ ते मंगळवार, दिनांक १८ मार्च २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे.

या परीक्षेसाठी एकूण १५,०५,०३७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे. त्यामध्ये ८,१०,३४८ मुले, ६,९४,६५२ मुली व ३७ ट्रान्सजेंडर आहेत. एकूण १०५५० कनिष्ठ महाविद्यालयांमधून या विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली असून, या परीक्षेसाठी संपूर्ण राज्यात विद्यार्थ्यांसाठी ३३७३ मुख्य केंद्रांवर परीक्षा आयोजित करण्यात आली आहे.

शाखा निहाय विद्यार्थी संख्येचा तपशील  शाखा विज्ञान (Science) ७,६८,९६७ नोंदणी झालेले विद्यार्थी. शाखा  कला (Arts) ३,८०,४१० नोंदणी झालेले विद्यार्थी, शाखा वाणिज्य (Commerce) ३,१९,४३९ नोंदणी झालेले विद्यार्थी, किमान कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम (व्यावसायिक अभ्यासक्रम) (Vocational) ३१,७३५ नोंदणी झालेले विद्यार्थी, टेक्निकल सायन्स (ITI) ४,४८६ नोंदणी झालेले विद्यार्थी, एकूण विद्यार्थी संख्या १५,०५,०३७ इतकी आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शेतकऱ्यांना तुर नोंदणीचा लाभ घेवून ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन; १६ खरेदी केंद्र कार्यरत

Next Post

जागतिक गुंतवणूकदार शिखर परिषदेत जैन इरिगेशनची उत्कृष्ट कामगिरी

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
जागतिक गुंतवणूकदार शिखर परिषदेत जैन इरिगेशनची उत्कृष्ट कामगिरी

जागतिक गुंतवणूकदार शिखर परिषदेत जैन इरिगेशनची उत्कृष्ट कामगिरी

ताज्या बातम्या

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us