Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राज्यात स्थापन होणार महाशिवआघाडीचे सरकार

najarkaid live by najarkaid live
November 11, 2019
in राज्य, राजकारण
0
राज्यात स्थापन होणार महाशिवआघाडीचे सरकार
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई – अखेर महाराष्ट्रात महाशिवआघाडीची सत्ता स्थापन होणार असून शिवसेनेला पाठिंबा देण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. तसेच शिवसेनेला पाठिंबा देण्याचा काँग्रेसचा निर्णय राष्ट्रवादीकडून जाहीर करण्यात आल्यामुळे आता राष्ट्रवादी आपला पाठिंबा देणार हे देखील स्पष्ट झाले. दरम्यान, शिवसेनेचे प्रमुख नेते राजभवनावर दाखल झाले असून यामध्ये सचिन अहिर, प्रियंका चतुर्वेदी, आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे यांच्यासह प्रमुख नेत्यांचा समावेश आहे. या भेटीत शिवसेनेकडून सत्तास्थापनेचा दावा करणार आहेत.

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या संपर्कात शिवसेना नेते असल्याने राज्यपालांच्या भेटीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दरम्यान, उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधी यांच्यात शिवसेनेला पाठिंबा देण्यासंदर्भात फोनवरून चर्चा झाल्यानंतर सोनिया गांधी यांनी प्रत्येक आमदारांशी फोनवरून चर्चा केली आहे. त्यानंतर शिवसेनेला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.

आज दुपारपर्यंत महाराष्ट्र राज्यात सत्तासंघर्षाचा तिढा कायम होता. तो आता सुटला असून भाजपने नकार दर्शविल्याने राज्यपालांनी शिवसेनेला विचारणा केली होती. पण शिवसेनेकडे बहुमत नसल्यामुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर अवलंबून राहावे लागले होते. त्यामुळे राज्यातील तिढा सुटण्यासाठी आणि सत्ता स्थापन करण्याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यात फोनवरुन चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. दरम्यान, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर आणि अनिल देसाई यांनीही अहमद पटेल यांची भेट घेतल्यामुळे अंतिम निर्णय काँग्रेसचा होता. आता हा निर्णय आला आहे. बाहेरुन पाठिंबा देण्याचा निर्णय काँग्रेसने घेतल्यामुळे शिवसेनेचा सत्ता स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जिल्ह्यात 21 नोव्हेंबरपर्यंत जमावबंदी आदेश लागू

Next Post

सत्तापेच सुटणार? सोनियांची शरद पवारांशी चर्चा

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
Next Post
सत्तापेच सुटणार? सोनियांची शरद पवारांशी चर्चा

सत्तापेच सुटणार? सोनियांची शरद पवारांशी चर्चा

ताज्या बातम्या

मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

February 21, 2026
राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us