Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राज्यात पावसाचे पुन्हा पुनरागमन ; आज ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी

Editorial Team by Editorial Team
September 13, 2022
in राज्य
0
राज्यभरात धो-धो कोसळणार, हवामान विभागाचा आजचा अंदाज काय?
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : राज्यात मागील काही दिवसाच्या खंडानंतर पावसाने जोरदार पुरागमन केलं आहे. मागच्या चार दिवसांपासू सुरू झालेला पाऊस आणखी चार दिवस सक्रीय राहणार असल्याचे हवामान विभागने सांगितले आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार सध्या कोकण, घाट परिसरात मान्सून सक्रिय आहे. आज मुंबई, ठाणे, पालघर, नवी मुंबई, पुणे, नाशिक घाट भागात पुढील काही तासांत अधूनमधून जोरदार सरींसह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, आज जळगाव जिल्ह्याला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मान्सूनच्या शेवटच्या महिन्यात पुन्हा एकदा पावसाने पुनरागमन केल्याने अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. आज कोल्हापूरला ‘यलो अलर्ट’ पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, पुणे (घाट-मुसळधार), कोल्हापूर (घाट-मुसळधार), सातारा (घाट-मुसळधार), औरंगाबादसह जळगावसाठी हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.  पावसाचा जोर पाहता स्थानिक प्रशासनाने नदीलगतच्या भागात राहणाऱ्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

हे पण वाचा..

खळबळजनक ! अंगात दैवी शक्ती असल्याचे भासवून सलग चार वर्षे तरुणीवर केला बलात्कार

प्रधानमंत्री वय वंदना योजनेंतर्गत दरमहा मिळेल ‘इतके’ पेन्शन

शेतकऱ्यांना महागड्या डिझेलपासून मिळेल मुक्ती, फुकटात सिंचन करून उत्पन्न वाढेल

राज्यभरात धो-धो कोसळणार, हवामान विभागाचा आजचा अंदाज काय?

दरम्यान, हवामान विभागाने 11 ते 15 सप्टेंबर या कालावधीत काही ठिकाणी हलका तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविला आहे. समुद्रात ताशी 45 ते 60 किमी. वेगाने वारे वाहणार असण्याची शक्यता वर्तविली. यामुळे मच्छीमारांनी समुद्रात मच्छीमारीसाठी जावू नये, असा संदेश आल्याने समुद्रात मच्छीमारीसाठी गेलेल्या नौका देवगड बंदरात दाखल झाल्या आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पशुसंवर्धन विभागातील ११५९ रिक्त पदे भरण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता

Next Post

लम्पी विषाणूजन्य रोगामुळे जामनेर तालुक्यातील लोंढरी येथील शेतकऱ्याच्या बैलाचा मृत्यू

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
लम्पी विषाणूजन्य रोगामुळे जामनेर तालुक्यातील लोंढरी येथील शेतकऱ्याच्या बैलाचा मृत्यू

लम्पी विषाणूजन्य रोगामुळे जामनेर तालुक्यातील लोंढरी येथील शेतकऱ्याच्या बैलाचा मृत्यू

ताज्या बातम्या

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

एकदा फिचर्स पहाच! सुरक्षा, स्पीड आणि स्टाईलसह Samsung Galaxy S26 Ultra लाँच – AI पॉवर आणि 200MP कॅमेराचा धमाका!

Tata Share Price Today: आज टाटा शेअर्समध्ये तेजी की दबाव?

SIM-Binding Rules India कायम! राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य , काय आहे नियम जाणून घ्या!

मोठी बातमी! महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना Bristol University मध्ये परदेशात 100% मोफत शिक्षणाची संधी

मोठी बातमी! महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना Bristol University मध्ये 100% फी माफीची संधी

February 25, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us