Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांची क्षमता वाढविली – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

najarkaid live by najarkaid live
September 15, 2019
in जळगाव
0
राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांची क्षमता वाढविली – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
ADVERTISEMENT

Spread the love

जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीचे ई- भूमीपूजन

जळगाव ;- महाराष्ट्रात वैद्यकीय महाविद्यालये मोठ्या संख्येने सुरू होत आहेत. या वैद्यकीय महाविद्यालयातून विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत आहेत. केंद्र सरकारने एक हजार जागा वाढवून दिलेल्या आहेत. येत्या दोन- तीन वर्षात वैद्यकीय शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध होतील, त्याचा लाभ राज्यातील जनतेला होईल, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
राज्यशासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्यविभागाच्या पंडितदीनदयाळ उपाध्याय शासकीय एकात्मिक वैद्यकीय शैक्षणिक संकुलअंतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगावच्या बांधकामाचा ई- भूमीपूजन सोहळा मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते आज सकाळी पुणे येथे पार पडला. यावेळी राज्याचे वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा व लाभक्षेत्र विकासमंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन उपस्थित होते.या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण जळगाव येथे वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.भास्कर खैरे यांच्या दालनात करण्यात आले.यावेळी महापौर सीमा भोळे, आमदार चंदूलाल पटेल,जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधीक्षक डॉ.किरण पाटील, डॉ.किशोर हिंगोले, डॉ.योगिता बाविस्कर, डॉ.धर्मेंद्रपाटील, डॉ.संगीता गावित, अरविंद देशमुख आदी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री.महाजन यांनी सांगितले, राज्य शासनाने जळगाव येथे वैद्यकीय, दंतवैद्यकीय, आयुर्वेद, होमिओपॅथी व भौतिकोपचार महाविद्यालयांची निर्मिती करुन शासकीय एकात्मिक वैद्यकीय शैक्षणिक संकुल सुरू करण्यास 2017 मध्ये मान्यता दिली आहे. एकाच छताखाली विविध प्रकारची चिकित्सा पध्दती एकाच संकुलात मिळावीत म्हणून अशा प्रकारचा शासनाचा राज्यातील हा पहिलाच प्रयोग आहे.या संकुलाच्या उभारणीमुळे आधुनिक तसेच प्राचीन वैद्यकीय चिकित्सा पध्दतीमध्ये आंतरशाखीय संशोधनास चालना मिळेल, असेही त्यांनी सांगितले.
वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.खैरे यांनी सांगितले. या महाविद्यालयात ऑगस्ट 2018 पासून प्रथम वर्षाची तुकडी प्रवेशित झाली आहे.या महाविद्यालयासाठी 136 एकर जागा चिंचोली गावाजवळ मंजूर झाली आहे. 500 खाटांच्या रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम करण्यासाठी 19190.24 लाख रुपये, निवास स्थाने वसतिगृहाच्या बांधकामासाठी 26695.65 लाख रुपयांच्या रकमेसप्रशासकीय मान्यता मिळाली आहे. 2019- 2020 या शैक्षणिक वर्षात विद्यार्थी क्षमता 100 वरुन 150 करण्यात आली आहे. तसेच सीपीएस, पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमालाही मान्यता मिळाली आहे.या शिवाय शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, जळगावकरीता 100 विद्यार्थी प्रवेशास मान्यता प्राप्त झाली आहे, असेही त्यांनी सांगितले.यावेळी वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापक, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

खान्देश कॉलेज एज्युकेशन सोयासटीच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त उद्या पासून विविध कार्यकम

Next Post

दहशतवाद न थांबवल्यासपाकिस्तानचे तुकडे होतील: राजनाथ सिंह

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
दहशतवाद न थांबवल्यासपाकिस्तानचे तुकडे होतील: राजनाथ सिंह

दहशतवाद न थांबवल्यासपाकिस्तानचे तुकडे होतील: राजनाथ सिंह

ताज्या बातम्या

केंद्र शासनाच्या 'या' सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत...

केंद्र शासनाच्या ‘या’ सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत…

March 13, 2026
धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली... सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली… सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

March 13, 2026
LPG Shortage Update : राज्यात घरगुती एलपीजीबाबत दिली मोठी माहिती

Jalgaon Placement Drive : जळगाव येथे १६ मार्चला मोठा प्लेसमेंट ड्राईव्ह; विविध पदांसाठी थेट मुलाखतीची संधी

LPG Shortage Impact : LPG तुटवड्याचा मोबाईल नेटवर्कवर परिणाम? कॉलिंग-डेटा सेवा ठप्प होण्याची भीती, मोठे अपडेट

Shocking Incident : झोमॅटोवरून मागवली चिकन बिर्याणी; अन्नात कुत्र्याचा पाय सापडल्याचा धक्कादायक दावा, व्हिडिओ व्हायरल

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us