Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राज्यातील ‘या’ भागात अतिवृष्टी ची शक्यता ; IMD ने दिला सतर्कतेचा इशारा

najarkaid live by najarkaid live
September 11, 2021
in राज्य
0
राज्यातील ‘या’ भागात अतिवृष्टी ची शक्यता ; IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
ADVERTISEMENT

Spread the love

पुढील ४ ते ५ दिवसांत राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असून तसा भारतीय हवामान विभागाने (IMD) सतर्कतेचा इशारा दिला आहे.

येत्या चोवीस तासांत बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होणार आहे. त्यामुळे हे वारे पश्चिम-उत्तर-पश्चिम दिशेने पुढे सरकण्याचा अंदाज आहे. त्यामुळे राज्याच्या बहुतांश भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

राज्यातील ‘या’भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता…

मध्य महाराष्ट्र,मराठवाडा विदर्भसह कोकण भागात पुढील चार,पाच दिवसांत अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्याच बरोबर सर्व किनारपट्टी असलेल्या जिल्ह्यांसाठी सतर्कत राहावे लागणार आहे.

10Sept,बंगालच्या उपसागरात येत्या २४तासात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची व त्याची वेस्ट-नॉर्थ वेस्ट दिशेने सरकण्याची शक्यता.पुढच्या ४८तासात,अजून तीव्र होण्याची शक्यता.याचा परीणामामुळे राज्यात येत्या 4,5दिवसात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता.मुसळधार ते अतीमुसळधार काही ठिकाणी
-IMD pic.twitter.com/85Lz4CQsRP

— K S Hosalikar (@Hosalikar_KS) September 10, 2021

या ठिकाणी हलका ते मध्यम पावसाची शक्यता….

अकोला, यवतमाळ, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली आणि विदर्भातील अमरावती आणि वाशिम जिल्ह्यांमधील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे.

Thunderstorm with lightning & light to moderate rainfall very likely to continue at few places over Akola, Yavatmal, Nagpur, Wardha, Bhandara, Gondia, Chandrapur and Gadchiroli and at isolated places over Amravati and Washim districts of Vidarbha. pic.twitter.com/V9dn5ebmNd

— Regional Meteorological Centre, Nagpur (@imdnagpur) September 10, 2021

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

संतापजनक ; महिलेवर आधी बलात्कार केला आणि नंतर…

Next Post

धक्कादायक ! दोन वर्षांच्या चिमुरड्यासह आईची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
धक्कादायक ! दोन वर्षांच्या चिमुरड्यासह आईची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

धक्कादायक ! दोन वर्षांच्या चिमुरड्यासह आईची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

ताज्या बातम्या

माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

January 16, 2026
प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

January 13, 2026
मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

January 12, 2026
मुंबईचा महाकायापालट: पायाभूत सुविधांचे नवे युग आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘मास्टर प्लॅन

January 11, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us