Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राज्यातील आमदारांसाठी खुशखबर : निधीत एक कोटींची घसघशीत वाढ

Editorial Team by Editorial Team
March 16, 2022
in राजकारण, राज्य
0
नियमित कर्जपरतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार देणार ; अर्थमंत्री अजित पवारांची घोषणा
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई । मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात अनेक योजनांबाबत तरतुदी केल्या जात असून निधीच्या घोषणाही केल्या जात आहेत. आज पार पडलेल्या अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार निधीत वाढ करण्यात येत असल्याचे सांगितले. “महाराष्ट्र सरकारने आमदार निधी सध्याच्या 4 कोटी रुपयांवरून 5 कोटी रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच आमदारांच्या गाडीचे ड्रायव्हर, पीए यांच्या पगारातही वाढ करण्यात आली असल्याचे पवार यांनी सांगितले.

गेल्या आठवडाभरापासून मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडत आहे. आज पार पडलेल्या अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार निधीबाबत राज्य सरकारकडून घेण्यात आलेल्या निर्णयाबाबत माहिती दिली. यावेळी पवार म्हणाले की, महाविकास आघाडीच्या अर्थसंकल्पातून सर्वच घटकांना न्याय देण्यात आला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आमदारांना स्थानिक पातळीवर विकास कामांसाठी खर्च करण्यासाठी राज्य सरकारकडून निधी दिला जातो.

राज्यातील आमदाराणीला विकास कामांवर खर्च करण्यात येणाऱ्या निधीमध्ये वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारच्यावतीने घेण्यात आलेला आहे. राज्य सरकारतर्फे यापूर्वी आमदारांना चार कोटी रुपये निधी दिला जात होता तो आता पाच कोटी करण्यात आला आहे. त्याचबरोबर आमदार यांचे ड्रायव्हर याचा पगार वाढण्यात आला असून पीएच्याही पगारात वाढ करण्यात आली असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज अधिवेशनात दिली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

नोकरीची सुवर्णसंधी..! भारतीय नौदलात २५०० पदांसाठी मेगा भरती

Next Post

होळी आणि धुलिवंदनासाठी राज्य सरकारची नवी नियमावली जारी, जाणून घ्या

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
Next Post
राज्य सरकारचा मोठा निर्णय ; निर्बंधांमधून ‘या’ दुकानांना मिळाली उघडण्याची परवानगी

होळी आणि धुलिवंदनासाठी राज्य सरकारची नवी नियमावली जारी, जाणून घ्या

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us