Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाची शक्यता

Editorial Team by Editorial Team
March 21, 2022
in राज्य
0
पुढील चार दिवस राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : गेल्या काही दिवसापासून राज्यातील अनेक भागात उष्णेतेची लाट आलेली दिसून आली. मार्च महिन्यातच राज्यातील पारा ४० अंशावर गेल्याने उन्हाचा चटका असह्य होत आहे. अशातच हवामान खात्याने (IMD) राज्यातील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे अंदमान निकोबारमध्ये चक्रीवादळ येण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्रातही दिसून येईल. त्यामुळेच हवामान खात्याने (IMD)  मुंबई पाऊस, पुणे, कोकणासह राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस पडू शकतो, असे आयएमडीने सांगितले आहे.

पुढील 12 तास महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे हवामान खात्याचे म्हणणे आहे. मात्र, राज्यातील अनेक भागात तापमानात घट झाली आहे. तसेच आकाशात काळे ढग आले असून पुण्यात ढगाळवतावरण आहे, असे असूनही मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात (Marathwada) हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. तर विदर्भातही (Vidarbha) उष्मा कायम राहण्याची शक्यता आहे.

तसेच, रविवारी भारतातील (India) अनेक राज्यांमध्ये पाऊस झाला आहे. यासोबतच IMD ने महाराष्ट्रातील विदर्भात सुद्धा पावसाचा इशाराही जारी केला होता. विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्येही हवामानात बदल झाला आहे. मुंबईमध्ये देखील सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. तर सतत वाढत असलेल्या तापमानातही घट झाली आहे. मुंबईतही तापमान घसरल्याची स्थिती आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भुसावळात वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, लॉजवर छापा टाकून महिलांसह ग्राहक ताब्यात

Next Post

विधानसभेत धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठे पॅकेज जाहीर

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
विधानसभेत धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठे पॅकेज जाहीर

विधानसभेत धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठे पॅकेज जाहीर

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us