Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राज्यातल्या भाजप आमदाराच्या वाहनाला भीषण अपघात, थरकाप उडवणारा VIDEO समोर

Editorial Team by Editorial Team
December 24, 2022
in राज्य
0
राज्यातल्या भाजप आमदाराच्या वाहनाला भीषण अपघात, थरकाप उडवणारा VIDEO समोर
ADVERTISEMENT

Spread the love

पंढरपूर : सातारा जिल्ह्यातील मान खटाव विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्या वाहनाला भीषण अपघात झाला आहे. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. अपघातग्रस्त कार थेट 30 फूट खड्ड्यात कोसळली. अपघाताची ही घटना पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास फलटण येथे घडलीय.

सुदैवाने दैव बलवत्तर म्हणून जयकुमार गोरे या अपघातातून थोडक्यात बचावले. या अपघातात गोरे यांच्यासह चारजण जखमी झाल्याची माहिती आहे. या चौघांनाही उपचारासाठी बारामती येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या चौघांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचं सांगितलं जात आहे.

भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीला भीषण अपघात झाल्याची माहिती आहे. फलटणजवळील पुणे पंढरपूर रस्त्यावर मलठण येथील स्मशानभूमीजवळ ही घटना घडली.#BJP #Satara #JaykumarGore #CarAccident #JaykumarGoreNews #ViralVideo #SataraNews #SataraBrecking pic.twitter.com/ETVfPT4HFa

— Satish Daud Patil (@Satish_Daud) December 24, 2022

मिळालेल्या माहितीनुसार, प्राप्त माहितीनुसार, आमदार जयकुमार गोरे हे पुण्याहून आपली गावी दहिवडीकडे जात असताना हा अपघात झाला आहे. आज (24 डिसेंबर) पहाटे 3 वाजून 30 मिनिटांच्या सुमारास हा अपघात झाला.  फलटण येथील बानगंगा नदीच्या पुलावरून जाताना आमदार जयकुमार गोरे यांची फॉर्च्युनर ही कार सुमारे ३० फूट ऊंच असेलल्या पुलावरून खाली कोसळली.

चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी पुलावर लावण्यात आलेल्या तारा तोडून खाली कोसळली असल्याचे समजते. गाडीमध्ये जयकुमार गोरे यांच्यासह चार जण प्रवास करत होते. अपघातात जखमी झालेल्या आमदार गोरे यांना पुणे येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

.. आता गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटलांचा करेक्ट कार्यक्रम करणार?

Next Post

कडाक्याच्या थंडीतही रेल्वे एसी कोचचे पूर्ण भाडे का वसूलते? कारण जाणून तुम्हीही चक्रावून जाल

Related Posts

धक्कादायक : तांत्रिक विधिसाठी नवविवाहितेला विवस्त्र करून पूजेवर बसविले!

April 2, 2026
Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

March 30, 2026
Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

Maharashtra HSC Result 2026 Expected Date and Time: 10वी-12वी निकालाबाबत मोठी अपडेट

March 29, 2026
Pune Police Bharti Death: पोलीस भरती दरम्यान मृत्यू! मैदानावर हृदयद्रावक घटना

March 28, 2026
Next Post
कडाक्याच्या थंडीतही रेल्वे एसी कोचचे पूर्ण भाडे का वसूलते? कारण जाणून तुम्हीही चक्रावून जाल

कडाक्याच्या थंडीतही रेल्वे एसी कोचचे पूर्ण भाडे का वसूलते? कारण जाणून तुम्हीही चक्रावून जाल

ताज्या बातम्या

today MPESB Nursing Officer and Sister Tutor Recruitment 2026 Notification

Govt Job Alert: MPESB | 2317 नर्सिंग पदांसाठी भरती!

April 2, 2026
धक्कादायक : तांत्रिक विधिसाठी नवविवाहितेला विवस्त्र करून पूजेवर बसविले!

धक्कादायक : तांत्रिक विधिसाठी नवविवाहितेला विवस्त्र करून पूजेवर बसविले!

April 2, 2026
Punjab and Sind Bank LBO Recruitment 2026: 1000 पदांची मेगा भरती जाहीर!

Indian Army Women Agniveer Bharti 2026: १० वी पास महिलांकारिता अग्निवीर भरतीची सुवर्णसंधी

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us