Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राज्याचे २० वे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे… शपथ घेतांना हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानं केली सुरवात…

najarkaid live by najarkaid live
June 30, 2022
in राज्य
0
राज्याचे २० वे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे… शपथ घेतांना हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानं केली सुरवात…
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई,(प्रतिनिधी)- सत्तानाट्य आज अखेर समपुष्टात आलं असून एकनाथ शिंदे यांनी  महाराष्ट्र राज्याच्या २० वे मुख्यमंत्री म्हणून पद आणि गोपीनीयतेची शपथ घेतली आहे, दरम्यान सुरवातीलाच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशिर्वादामुळे मी….. असं म्हणत शपथविधिला सुरवात केली.

एकनाथ शिंदेच्या बंडापुढे महाविकास आघाडीला अखेर पायउतार झाल्याने  अखेर आज एकनाथ शिंदे यांनी अखेर भाजपसोबत जात नवं सरकार स्थापन केलं आहे. राजभवनात हा शपथविधी सोहळा पार पडला आहे. तर देवेंद्र फडणवीस यांनीही आजच उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावं लागलं आहे. मुख्यमंत्रिपदासाठी आधी फडणवीसांच्या नावाची चर्चा असताना आता अचानक एकनाथ शिंदे यांच्या नावाची थेट मुख्यमंत्री पदाची घोषणा ही बाबही अनेकांसाठी अनपेक्षित होती.आणि त्यात देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणे देखील सर्वांसाठी धाक्काचं होता.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार!

Next Post

शिंदे सरकारला आता ‘या’ दिवशी बहुमत सिद्ध करण्याचे राज्यपालांचे आदेश

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
शिंदे सरकारला आता ‘या’ दिवशी बहुमत सिद्ध करण्याचे राज्यपालांचे आदेश

शिंदे सरकारला आता 'या' दिवशी बहुमत सिद्ध करण्याचे राज्यपालांचे आदेश

ताज्या बातम्या

Jalgaon News : केळी विम्यात मोठा घोटाळा उघड; ५५ हजार शेतकऱ्यांना नोटिसा, २५० कोटींचा डाव फसला

March 12, 2026
LPG Gas Update : गॅस सिलिंडरचा तुटवडा संपणार? सरकारची मोठी घोषणा वाचा!

IPL 2026 Schedule: 28 मार्चपासून आयपीएलचा थरार सुरू! पहिल्या फेरीचे संपूर्ण वेळापत्रक पहा

March 11, 2026
भाडेकरू आणि घरमालकांसाठी मोठा बदल! 2026 चे नवे भाडे नियम जाणून घ्या

March 10, 2026
Instagram Crime: इन्स्टावर ओळख, नववीतील मुलीला नदीकाठी नेऊन दोघांचा अत्याचार; मोबाईलमध्ये काढले व्हिडिओ

Gulf Crisis Impact: युद्धग्रस्त आखाती देशांमुळे भारतीय कंपन्यांवर नवे आर्थिक संकट

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us