Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राज्यसभेसाठी पवार-राऊतांची खलबतं; काँग्रेसचीही लॉबिंग

najarkaid by najarkaid
March 9, 2020
in राज्य, राजकारण
0
राज्यसभेसाठी पवार-राऊतांची खलबतं; काँग्रेसचीही लॉबिंग
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई – राज्यसभेच्या जागेच्या सातव्या जागेची रणनीती ठरवण्यासाठी आज शिवसेना  नेते संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार  यांची भेट घेतली. तर दुसरीकडे काँग्रेसनेही ही जागा मिळावी म्हणून लॉबिंग सुरू केल्याने महाविकास आघाडीत ही जागा कोणाच्या वाट्याला येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

संजय राऊत यांनी आज मुंबईत शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवादही साधला. महाविकास आघाडीत ठरल्याप्रमाणे राष्ट्रवादी राज्यसभेच्या दोन जागा लढणार आहे. राज्यसभेत शिवसेना आणि राष्ट्रवादीची जास्त मतं आहेत. त्याखालोखाल काँग्रेसचीही मतं आहे. त्यामुळे सातवी जागा आम्ही जिंकू शकतो, असं राऊत म्हणाले. या सातव्या जागेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात चर्चा झालेली आहे. त्यामुळे ही जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला असून त्याजागेवर राष्ट्रवादीने माजी मंत्री फौजिया खान यांच्या नावाची घोषणा केली आहे, असंही त्यांनी सांगितलं.

यावेळी त्यांनी मनसेच्या शॅडो कॅबिनेटवर थेट भाष्य करणं टाळलं. मनसे हा स्वतंत्र राजकीय पक्ष आहे. काय करावं आणि काय नाही हे त्यांना चांगलं माहीत आहे. त्यामुळे एखाद्या राजकीय पक्षाला सल्ला देणं योग्य नाही. मनसेला १४ वर्ष पूर्ण झालीत. त्यांना आमच्या शुभेच्छा, असं राऊत म्हणाले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

विविध उपक्रमांनी “उमंग” मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात संपन्न

Next Post

योग साधना निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली – खासदार उन्मेश दादा पाटील यांचे प्रतिपादन

Related Posts

4,650 व्हिडीओ लिंक… 450 अकाउंट बंद! भोंदूबाबा खरात प्रकरणात मोठी अपडेट

April 8, 2026
PMMVY Scheme Maharashtra 2026 प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना: 11 हजार मिळतात का? संपूर्ण माहिती

PMMVY Scheme Maharashtra 2026 : प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना: 11 हजार मिळतात का? संपूर्ण माहिती

April 8, 2026
CNP Nashik Recruitment 2026: नाशिक करंसी नोट प्रेसमध्ये 534 पदांची भरती जाहीर!

April 7, 2026
Google Data Centre Project India: भारतात 15 अब्ज डॉलरचा मेगा डेटा सेंटर प्रकल्प सुरू : 1.88 लाख रोजगाराची संधी

Indian Army Pune Bharti 2026: पुणे येथे सोल्जर टेक्निकल, सिपॉय फार्मा भरती जाहीर!

April 3, 2026
धक्कादायक : तांत्रिक विधिसाठी नवविवाहितेला विवस्त्र करून पूजेवर बसविले!

April 2, 2026
Next Post
योग साधना निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली – खासदार उन्मेश दादा पाटील यांचे प्रतिपादन

योग साधना निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली - खासदार उन्मेश दादा पाटील यांचे प्रतिपादन

ताज्या बातम्या

4,650 व्हिडीओ लिंक… 450 अकाउंट बंद! भोंदूबाबा खरात प्रकरणात मोठी अपडेट

4,650 व्हिडीओ लिंक… 450 अकाउंट बंद! भोंदूबाबा खरात प्रकरणात मोठी अपडेट

April 8, 2026
PMMVY Scheme Maharashtra 2026 प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना: 11 हजार मिळतात का? संपूर्ण माहिती

PMMVY Scheme Maharashtra 2026 : प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना: 11 हजार मिळतात का? संपूर्ण माहिती

April 8, 2026
Amrut Family Survey 2026 : ८ ते २५ एप्रिलदरम्यान जळगाव जिल्ह्यात परिवार सर्वेक्षण अभियान

Amrut Family Survey 2026 : ८ ते २५ एप्रिलदरम्यान जळगाव जिल्ह्यात परिवार सर्वेक्षण अभियान

April 7, 2026
जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी  ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन

जळगाव : गॅस दरवाढीविरोधात रिक्षाचालकांचा आक्रोश; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

IBC Amendment Act 2026: कर्जदारांना मिळाले मोठे अधिकार : बँकिंग सेक्टरसाठी मोठी बातमी!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us