पाचोरा – येथील विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ भूषण मगर पाटील यांनी कोरोनाच्या या कार्यात आपल्या हॉस्पिटलमध्ये रुग्णाची OPD मोफत करून देत,आपले देशमुखवाडी भागातले हॉस्पिटल कोरोना रुग्णासाठी मोफत दिले .भूषणदादा मगर यांनी केलेल्या अप्रतिम कार्याविषयी बच्चूभाऊ यांनी आपल्या महाराष्ट्र शासनाच्या ,विभागाच्या वतीने आभार मानले आहे.डॉ भूषणदादा मगर यांना पत्र मिळाल्यानंतर राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांचे आभार मानले.