Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

रयत शेतकरी संघटनेच्या रावेर ता.प्रसिद्धी प्रमुख पदी पत्रकार विनायक जहुरे यांची नियुक्ती

najarkaid live by najarkaid live
June 10, 2021
in Uncategorized
0
रयत शेतकरी संघटनेच्या रावेर ता.प्रसिद्धी प्रमुख पदी पत्रकार विनायक जहुरे यांची नियुक्ती
ADVERTISEMENT

Spread the love

रावेर ता. प्रतिनिधी:-(विनोद कोळी)- खिर्डी ता. रावेर येथील रहिवासी युवा निर्भीड पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते श्री. विनायक संजय जहुरे यांनी आत्तापर्यंत केलेल्या उल्लेखनीय पत्रकारिता व सामाजिक कार्याची दखल घेत सध्या राज्यात शेतकरी हिताच्या कार्यात अग्रेसर असणारी रयत शेतकरी संघटनेच्या रावेर ता. प्रसिद्धी प्रमुख पदी निवड करण्यात आली असून त्यांची निवड संघटनेचे अध्यक्ष ऍड. रवी प्रकाश उर्फ बापूसाहेब देशमुख यांच्या आदेशानुसार उत्तर महाराष्ट्र विभाग अध्यक्ष डॉ.सुनील देवरे,उपाध्यक्ष शुभम तायडे यांनी नियुक्ती पत्र देऊन केली आहे.पत्रकार विनायक जहुरे यांना त्यांच्या सहीचे नियुक्ती पत्र प्राप्त झाले आहे.निवड झालेल्या जहुरे यांनी मी आल्यापासून तालुक्यातील शेतकरी बांधव यांच्या न्यायहक्कासाठी लढा देण्याचं तसेच संघटना मजबूत व बळकट बनविण्यासाठी प्रयन्त करणार असल्याचे संवाद साधताना सांगितले.

दरम्यान त्यांच्या निवडीबद्दल म. रा.पत्रकार रावेर संघांचे ता. अध्यक्ष विलास ताठे,जिल्हा प्र. प्रमुख विनोद कोळी,काँग्रेस ता. सरचिटणीस महेश लोखंडे,वंचित आघाडी चे जिल्हा उपाध्यक्ष रफिक बेग,प्रदीप महाराज,प्रमोद कोंडे,अतुल धंजे सर,भिमराव कोचूरे,सुमित पाटील,प्रभाकर महाजन,राजेंद्र अटकाळे,व सर्व सन्माननीय पत्रकार बांधव यांनी त्यांचे अभिनंदन केले असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

रावेर तालुका महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाने दिले निषेधार्थ निवेदन

Next Post

पुनखेडा येथील भोकर नदीवरील पुल न्यायाच्या प्रतीक्षेत

Related Posts

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
Next Post
पुनखेडा येथील भोकर नदीवरील पुल न्यायाच्या प्रतीक्षेत

पुनखेडा येथील भोकर नदीवरील पुल न्यायाच्या प्रतीक्षेत

ताज्या बातम्या

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

February 11, 2026
ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us